लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची ‘आरास’; मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी - Marathi News | Varun Raj's 'Aras' for Bappa's arrival; Rainfall of rain in Mumbai, Pune and western Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची ‘आरास’; मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

गजर, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार केलेल्या महिला, मुली, पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्ने, खीर, मोदकाचा प्रसाद अशा थाटात आगमन झालेले गणराय यंदा थेट वरुणराजालाच घेऊन आले. ...

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू - Marathi News | On the first day of Ganeshotsava, the death of three of the family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

गणेशोत्‍सवाच्‍या पहिल्‍याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...

सांगली जिल्ह्यात १0१ गावात ‘एक गाव, एक गणपती’ - Marathi News | A village, a Ganapati in 101 villages in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात १0१ गावात ‘एक गाव, एक गणपती’

‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. ...

गणपती बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाही बरसला, दुपारी चारपर्यंत 60 मिमी पाऊस - Marathi News | Varunaraja also has a rain shower of up to 60 mm in the afternoon till the arrival of Ganapati Bappa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाही बरसला, दुपारी चारपर्यंत 60 मिमी पाऊस

मुंबईत आज सर्वत्र गणेशचतुर्थीचा उत्साह असताना सोबतीला पाऊसही होता. श्रीगणेशाच्या आगमनासह शुक्रवारी मुंबईत पावसाच्या जोरदार सरीही कोसळल्या. ...

सांगली जिल्ह्यात 37 वर्षांपासून मशिदीमध्ये होतेय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना - Marathi News | Ganesh idol is being installed in mosque for 37 years in Sangli district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगली जिल्ह्यात 37 वर्षांपासून मशिदीमध्ये होतेय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

गोटखिंडी येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

वांद्रे येथे अवतरली शिर्डी; साईबाबा समाधीच्या शताब्‍दी वर्षानिमित्‍त वांद्रे येथे खास आरास, शिर्डीतून साईबाबांच्‍या पादुका मुंबईत - Marathi News | Shirdi descended on Bandra; Sai Baba Samadhi on the occasion of the centenary year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वांद्रे येथे अवतरली शिर्डी; साईबाबा समाधीच्या शताब्‍दी वर्षानिमित्‍त वांद्रे येथे खास आरास, शिर्डीतून साईबाबांच्‍या पादुका मुंबईत

दरवर्षी प्रसिध्‍द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती पाहण्‍याची संधी गणेशभ्‍क्‍तांना उपलब्‍ध करून  देणारे  वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाने यावर्षी शिर्डिच्‍या साईबाबांच्‍या समाधीच्‍या शताब्‍दी निमित्‍त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती ...

यंदाच्या गणेशोत्सवापासून नवभारत घडवण्यासाठी संकल्प करुया - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Resolve to make Nav Bharat this year from Ganesh Festival - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या गणेशोत्सवापासून नवभारत घडवण्यासाठी संकल्प करुया - देवेंद्र फडणवीस

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पांचे आगमन झाले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy Birthday Ganeshotsav in Marathi by Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत.  ...