लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Solapur Deputy Mayor Rajesh Kale granted pre-arrest bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट कागदपत्रे तयार करून एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री प्रकरण ...

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत - Marathi News | The alleged 'death' took place 30 years ago; The CBI's investigation into the bank fraud turned out to be a alive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

पकडण्यात आलेल्या 70 वर्षीय व्यक्तीवर बँकेच्या अडीच लाखांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपीला 30 वर्षांपूर्वी त्याच्या कुटूंबाने मृत घोषित केले होते. ...

बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार - Marathi News | Only one teacher was working in 25 schools, so far she has taken 1 crore salary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार

मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली. ...

गडचिरोलीत तेंदू कंत्राटदाराने बुडवली ग्रामसभांची ६ कोटींची रॉयल्टी - Marathi News | 6 crore royalty of village councils drowned by tendu contractor in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत तेंदू कंत्राटदाराने बुडवली ग्रामसभांची ६ कोटींची रॉयल्टी

गडचिरोली जिल्ह्यातील पेसाअंतर्गत ५ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याची उलच केल्यानंतर रॉयल्टीची ६ कोटींची रक्कम गोंदिया येथील एका तेंदू कंत्राटदाराने बुडविल्याचा आरोप ग्रामसभांनी केला आहे. ...

करमाळ्यातील बनावट खतविक्री करणाºया कंपनीचे रॅकेट उध्दवस्त  - Marathi News | The racket of the company selling fake fertilizers in Karmalya was destroyed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातील बनावट खतविक्री करणाºया कंपनीचे रॅकेट उध्दवस्त 

माढा, कागल, करमाळा तालुक्यातील खतविक्रेत्यांविरूध्द गुन्हा दाखल  ...

घराचा ताबा मिळेपर्यंत हफ्ता मागू नका; डीएसकेंच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांची न्यायालयात याचिका  - Marathi News | Don't ask for a week until you get possession of the house; Petition to the court of the tenants of DSK's project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराचा ताबा मिळेपर्यंत हफ्ता मागू नका; डीएसकेंच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांची न्यायालयात याचिका 

८० टक्के रक्कम देऊनही राहावे लागतेय भाड्याच्या घरात ...

अशी ही बनवाबनवी! नाव एक पण काम अनेक; शिक्षिकेने अवघ्या १३ महिन्यांत कमवले १ कोटी रुपये - Marathi News | Name one but work many; The teacher earned Rs 1 crore in just 13 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशी ही बनवाबनवी! नाव एक पण काम अनेक; शिक्षिकेने अवघ्या १३ महिन्यांत कमवले १ कोटी रुपये

मैनपुरी येथील रहिवासी अनामिका ज्या शाळांमध्ये 'काम' केलं त्या शाळांच्या नोंदीनुसार, ती एका वर्षापेक्षा जास्त काळ नोकरीला आहे. ...

बँकेत शेतकऱ्याची ३५ हजाराने फसवणूक - Marathi News | 35,000 fraud on farmers in the bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेत शेतकऱ्याची ३५ हजाराने फसवणूक

बँकेत शेतकऱ्याची दिशाभूल करून ३५ हजाराने फसवणूक केली. ...