लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बोगस शासन आदेश काढून दिव्यांग शाळांनी लाटले अनुदान; औरंगाबाद, बीड, लातूरमधील शाळा - Marathi News | Grants of Handicap School laundered by bogus documents, Schools at Aurangabad, Beed, Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस शासन आदेश काढून दिव्यांग शाळांनी लाटले अनुदान; औरंगाबाद, बीड, लातूरमधील शाळा

सामाजिक न्याय विभाग वसुली करणार ...

नागपुरात  कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न : बनावट कागदपत्रे बनविली - Marathi News | Attempt to grab crores of land in Nagpur: Forged documents made | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न : बनावट कागदपत्रे बनविली

Fraud, Land, Crime News, Nagpur बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधीची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळक्याविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. ...

ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात - Marathi News | It was expensive for a senior citizen to invite girls for dating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात

Online Fraud Case News: या प्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. ...

डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात; ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला पावणे चार लाखांचा गंडा - Marathi News | It was expensive to invite girls for dating; 68 lakh senior citizen gets Rs 4 lakh bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात; ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला पावणे चार लाखांचा गंडा

फिर्यादी हे क्वार्टर गेट येथील घरी असताना त्यांना एक फोन आला. ...

पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक - Marathi News | Fraud of Rs 2 crore and 20 lakhs of Jewellery businessman ; One arrested from Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक

२ कोटी २० लाख रुपयांचे दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसात सराफांना दागिन्यांची विक्री करतात.. ...

विमा कंपनीत सादर केले बनावट प्रकरण - Marathi News | Fake case submitted to insurance company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमा कंपनीत सादर केले बनावट प्रकरण

Insurance Fraud, Crime News Nagpur बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस अ‍ॅक्सिडेंटल क्लेम तयार करून खासगी कंपनीकडे रक्कम उकळू पाहणाऱ्या दोघांवर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या - Marathi News | Bogus signature of resident deputy collector on caste certificate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात प्रमाणपत्रावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या

Fake Caste Certificates, Nagpur news जातीच्या ४ प्रमाणपत्रांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ४ वेगवेगळ्या सह्या आढळून आल्या आहेत. आरटीई व्हेरिफिकेशन कमिटीच्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे. ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News | Fraud by showing job lure in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Fraud, job lure, Crime news नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने शिक्षकाचे सव्वाआठ लाख रुपये हडपले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...