लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धेला पाच लाखांचा गंडा - Marathi News | Five lakh bribe to an old man pretending to be a policeman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्धेला पाच लाखांचा गंडा

पोलीस असल्याची बतावणी करीत एका ६०उ वर्षीय वृद्धेला एका त्रिकुटाने पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

शेकडो गुंतवणूकदारांना लावला चुना; कर्ज आणि कमिशनचे आमिष - Marathi News | Lime planted to hundreds of investors; The lure of debt and commissions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेकडो गुंतवणूकदारांना लावला चुना; कर्ज आणि कमिशनचे आमिष

Fraud Nagpur News कमिशन आणि कर्जाचे आमिष दाखवून शेकडो महिला-पुरुषांकडून लाखो रुपये हडपणाऱ्या एका त्रिकुटाविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी - Marathi News | 29 Gurus of Solapur Zilla Parishad for promotion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी

चौकशी प्रलंबित: पदोन्नती, बदलीसाठी सादर केले बनावट प्रमाणपत्र ...

हजारो कोटींचा घोटाळा; कंपनीचा सीए बेपत्ता - Marathi News | Scam worth thousands of crores; The company's CA disappeared | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजारो कोटींचा घोटाळा; कंपनीचा सीए बेपत्ता

या कंपनीमध्ये चार हजार कोटींचा घोटाळा झाल्यामुळे कंपनीतील एका संचालकाला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली. ...

निवृत्त उपसंचालकाच्या घरी सापडले लाल दिवे - Marathi News | Red lights found in retired deputy director's home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्त उपसंचालकाच्या घरी सापडले लाल दिवे

Bogus Certificate case,Umber ligh seize, crime news बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर सेवानिवृत्तीनंतरही महाराष्ट्र शासन लिहिलेल्या कारमध्ये फिरत होता. पोलिसांना त्याच्या घराची झडती घेताना दस्तावेजांसह ...

एनएच २११ भूसंपादन प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे पत्र - Marathi News | Letter of departmental inquiry in NH 211 land acquisition case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एनएच २११ भूसंपादन प्रकरणात विभागीय चौकशी करण्याचे पत्र

Aurangabad News आयुक्त केंद्रेकेर यांनी अहवालाच्या निष्कर्षाअंती या प्रकरणात विभागीय चौकशी करण्याची गरज असल्याचा अभिप्राय नोंदविणारे पत्र शासनाला पाठविले होते. ...

व्हॉट्सअ‍ॅप कोड पडताळणीचे मेसेजचा धोका; सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा - Marathi News | Risk of WhatsApp code verification message; A new fund of cyber criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हॉट्सअ‍ॅप कोड पडताळणीचे मेसेजचा धोका; सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा

Cyber Crime: सहा अंकी कोड हॅकर्सला देणे धोक्याचे ...

नायजेरियन टोळीचा रोजगार ‘सायबर फसवणूक’ - Marathi News | Nigerian gang employs 'cyber fraud' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायजेरियन टोळीचा रोजगार ‘सायबर फसवणूक’

Nigerian fraud cyber gang burst, Crime News लंडनमध्ये नोकरी देण्याच्या भूलथापा देऊन ४१.७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या सदस्यांनी अनेक वर्षांपासून सायबर फसवणुकीचा रोजगार म्हणून अवलंब केला आहे. ...