लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मालमत्ता धारकांनी मनपाला फसवले; 3 कोटी 24 लाखांचे चेक बाऊन्स - Marathi News | Asset holders cheated Aurngabad Municipality; 3 crore 24 lakh check bounce | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालमत्ता धारकांनी मनपाला फसवले; 3 कोटी 24 लाखांचे चेक बाऊन्स

बंद खात्याचा चेक  महापालिकेला देणे, बँकेत रक्कम नसताना  महापालिकेला चेक लिहून देणे  अशा कारवाया  करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी  महापालिका प्रशासनाने वकिलाची नियुक्ती केली आहे ...

मासिक ठेव योजनेत अपहार; शाखा डाकपालाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Embezzlement in Postal monthly deposit plan; Filed a case against the branch postman | Latest beed News at Lokmat.com

बीड :मासिक ठेव योजनेत अपहार; शाखा डाकपालाविरोधात गुन्हा दाखल

खातेदारांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. ...

वनविभागाच्या वर्दीतील ठगबाज बापलेकांना बेड्या; बनावट ओळखपत्र, शिक्के जप्त - Marathi News | Handcuffs to thugs in Forest Department uniforms; Fake identity cards, stamps confiscated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाच्या वर्दीतील ठगबाज बापलेकांना बेड्या; बनावट ओळखपत्र, शिक्के जप्त

लग्नासाठी त्याने मुलीच्या माता-पित्यांकडे व मुलीकडे अडीच एकर शेतीची मागणी करत धमकावण्यास सुरुवात केल्याचाही प्रकार पुढे येत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ...

SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध - Marathi News | sbi customers alert not every search result is authentic | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध

SBI Customers Alert : फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)  मोलाचा सल्ला दिला आहे. ...

शेअरमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ६० हजारांची फसवणूक - Marathi News | 11 lakh 60 thousand fraud due to lure of investment in stocks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेअरमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ६० हजारांची फसवणूक

fraud, Police, kolhapur शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून शहरातील तिघांची ११ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एकास अटक केली. ...

लकी ड्रॉ नको रे बाबा..! ॲमेझॉनच्या गिफ्टसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल ९५ हजार - Marathi News | Lucky draw Nakore Baba ..! The woman had to pay Rs 95,000 for Amazon's gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लकी ड्रॉ नको रे बाबा..! ॲमेझॉनच्या गिफ्टसाठी महिलेला मोजावे लागले तब्बल ९५ हजार

महिलेची फसवणूक; मलबार हिलमधील घटना ...

नोकरीसाठी विवाहितेला गमवावे लागले दोन लाख; गोपनीय माहिती शेअर करू नका... - Marathi News | Married lost two lakhs for job; Do not share confidential information ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीसाठी विवाहितेला गमवावे लागले दोन लाख; गोपनीय माहिती शेअर करू नका...

फोन ठेवताच मोबाइलवर आलेल्या संदेशाने महिलेला धक्का बसला. यात त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढण्यात आल्याचे समजले. ...

बनवाबनवी उघड, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला सव्वा कोटीचा गंडा - Marathi News | Bank fraud of Rs 1.25 crore on the basis of forged documents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनवाबनवी उघड, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेला सव्वा कोटीचा गंडा

Bank Fraud : पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल  ...