लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने २४ लाख ९१ हजारांची फसवणूक  - Marathi News | Fraud of Rs 24 lakh 91 thousand under the pretext of getting an agency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने २४ लाख ९१ हजारांची फसवणूक 

टीव्हीएस कंपनीच्या नटबोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे सांगत आरोपीने फिर्यादीला गंडवले. ...

४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा नायजेरियन ठगांच्या हाती; नोकरीच्या आमिषाने गंडा - Marathi News | Data of 27,000 citizens from 48 countries in the hands of Nigerian thugs; Ganda with the lure of a job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४८ देशांतील २७ हजार नागरिकांचा डाटा नायजेरियन ठगांच्या हाती; नोकरीच्या आमिषाने गंडा

काेट्यवधी रुपयांची फसवणूक ...

कोल्हापूर अर्बन बँकेची फसवणूक, पण तोटा नाही - Marathi News | Kolhapur Urban Bank fraud, but no loss | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर अर्बन बँकेची फसवणूक, पण तोटा नाही

Frauad Crimenews Kolhapur- बनावट कोटेशनद्वारे दीड कोटीच्या कर्जाची उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर अर्बन बँकेने गोकुळ शिरगावमधील दोघांसह बंगळूरमधील पुरवठादाराविरोधात फिर्याद दिल्याने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. रिझर्व्ह ब ...

बनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद - Marathi News | Inheritance record on three properties through forged documents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद

Fraud Crimenews Kolhapur- मृताची आपण पत्नी असून, दोन अपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंदविल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ...

खासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - Marathi News | Teacher recruitment scam in private institutions to be investigated: School Education Minister Varsha Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार ...

मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 22 crore of Nagar Urban Bank by submitting fake assessment of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. ...

सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात  - Marathi News | Special auditor of a co-operative society caught taking bribe of Rs 30,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळयात 

तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत. ...

बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक  - Marathi News | Five contractors charged in bogus FDR case; Fraud with Pimpri Chinchwad Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोगस एफडीआर प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल; पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक 

बनावट बॅंक गॅरंटी सादर करून मिळवली होती ५२ कामे ...