लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ठकसेन सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी तिहार तुरुंगात यायच्या बॉलिवूडमधील १० आघाडीच्या अभिनेत्री आणि सुपर मॉडेल्स - Marathi News | Top 10 Bollywood Actresses and Super Models to Visit Tihar Jail to Meet Sukesh Chandrasekhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठकसेन सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी तिहार तुरुंगात यायच्या १० अभिनेत्री आणि सुपर मॉडेल्स

Sukesh Chandrasekhar News: सध्या तुरुंगात असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखर याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री Jacqueline Fernandezआणि Nora Fatehi यांच्याकडे आधीच चौकशी झाली आहे. ...

Pune: अकाऊंटंटला दिला बँकेचा ॲक्सेस, त्याने घातला ६३ लाखांना गंडा - Marathi News | accountant given access bank embezzled Rs 63 lakh crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अकाऊंटंटला दिला बँकेचा ॲक्सेस, त्याने घातला ६३ लाखांना गंडा

गैरफायदा घेत खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांना गंडा... ...

मेट्रोमोनियल साईटद्वारे घटस्फोटीत महिलांना अडीच कोेटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास अटक - Marathi News | Divorced women cheated by Metromonial site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोमोनियल साईटद्वारे घटस्फोटीत महिलांना अडीच कोेटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास अटक

मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेर ...

विमान कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली युवकांची फसवणूक - Marathi News | fraud in the name of getting jobs in airlines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान कंपन्यांमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली युवकांची फसवणूक

बोगस कंपन्या प्रारंभी नोकरी देण्याच्या नावाखाली संबंधितांचे ‘लोगो’ वापरून भुरळ पाडणाऱ्या जाहिराती देतात. त्याकडे युवक आकर्षित होऊन नोंदणी करतात. नंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली थोडथोडे पैसे वसूल करून त्यांची लाखोंनी फसवणूक केली जाते. ...

५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा - Marathi News | Give 50 percent saying threat to the contractor Crime against BJP corporators son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५० टक्के द्या... म्हणत कंत्राटदाराला धमकी; भाजप नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा

Crime News : नवघर पोलिसांनी केणी यांच्या मुलासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ...

लस न टाेचताच दिले डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र; नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकार - Marathi News | Certificate of vaccination given without vaccination; Types of New Life Health Centers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लस न टाेचताच दिले डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र; नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकार

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले चाैकशीचे आदेश ...

हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते ! - Marathi News | money which you lose in cyber fraud can be recovered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते !

शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत मिळते, असा विश्वास देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...

सावधान; कोल्हापुरात बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५८ लाखांचा गंडा - Marathi News | 58 lakh fraud in the name of bitcoin investment in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सावधान; कोल्हापुरात बिटकॉइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५८ लाखांचा गंडा

जुलै २०१६ पासून आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम घेतली; पण त्याचा कोणताही परतावा त्यांना दिला नाही. ...