लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुणे महापालिकेत नोकरीच्या बहाण्याने महिला पोलिसानेच राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींना घातला साडे चार लाखांना गंडा - Marathi News | Under the pretext of getting a job in the Pune Municipal Corporation, the women police fruad of 4.5 lakh to the national kabaddi players. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत नोकरीच्या बहाण्याने महिला पोलिसानेच राष्ट्रीय कबड्डीपटू तरुणींना घातला साडे चार लाखांना गंडा

फिर्यादी तरुणी व आरोपी महिला पोलिस या दोघी एकमेकांच्या परिचयाच्या असून, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या कबड्डीपट्टू आहेत. ...

'जामतारा' वेबसिरीज पाहून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Exposing an international gang who fruad with american citizens; Action of Pune Rural Local Crime Branch | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'जामतारा' वेबसिरीज पाहून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची करत होते फसवणूक.... ...

बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये.... - Marathi News | Bhopal Cyber crime a man was duped of three lakh rupees promising him of winning 25 lakh in lottery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये....

या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते. ...

Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध - Marathi News | covid19 vaccine registration fraud or suspicious sms to android phone user cyber agency-cert in alerts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

Covid19 Vaccine Registration Fraud : फेक मेसेजद्वारे आता लोकांना लक्ष्य केले जात आहे. हे मॅसेज Appद्वारे नोंदणी करण्याचा दावा करतात. खोटी लिंक देऊन फसवतात. ...

आर्णी बँक घोटाळ्यातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | Three accused in Arni Bank scam remanded in judicial custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी बँक घोटाळ्यातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींमध्ये आर्णी शाखेतील महिला व्यवस्थापक आडे (पुसनाके), लेखापाल अमोल मुजमुले व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे यांचा समावेश आहे, तर चौथा आरोपी रोखपाल गवई याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपया ...

Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक - Marathi News | Pimpri News: Hello, Fraud, extortion in Corona epidemic? Dial the police helpline number | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. ...

महावीर पतपेढीत अपहार, महिला आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर - Marathi News | Embezzlement in Mahavir Credit Bureau | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महावीर पतपेढीत अपहार, महिला आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर

महावीर पतसंस्थेतील अपहारप्रकरणी महिला आरोपी सुरेखा सांखला या स्वत:हून मंगळवारी पोलिस ठाण्यात हजर झाल्या. ...

Coronavirus : ...आणि पोलिसामुळे वाचले कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे - Marathi News | Coronavirus: ... and the police saved the corona patient's relative's money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : ...आणि पोलिसामुळे वाचले कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे

Remdesivir Injection : यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...