लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’ - Marathi News | online fraud of 8.21 lakh in the name of kbc | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लिंकवर क्लिक केले अन् क्षणात खात्यातील पैसे झाले ‘मिस्टर इंडिया’

कुठलाही व्यवहार न करता केवळ एखाद्या लिंकवर क्लिक केले की, असली नसली सारी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात असल्याच्या घटनांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. ...

अमेरिकेतील भावाचे प्रोफाईल ठेवून पुणेकराला २६ लाखांना गंडा - Marathi News | 26 lakh fraud for keeping brothers profile in usa latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेतील भावाचे प्रोफाईल ठेवून पुणेकराला २६ लाखांना गंडा

ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २६ लाखांना गंडा... ...

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही - Marathi News | Cyber Fraud: IT employee trapped in online escort service, Lost Four Lakh Rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही

Cyber Fraud: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात. ...

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | BJP MLA Jayakumar Gore has been charged with atrocity including fraud | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दहिवडी पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजणांवर फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

वाठोड्यातील ‘टीडीआर’ घोटाळ्यावर शिक्कामोर्तब; चौकशी समितीचा अहवाल सादर - Marathi News | Wathoda ‘TDR’ distribution scam; Inquiry report submitted by Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाठोड्यातील ‘टीडीआर’ घोटाळ्यावर शिक्कामोर्तब; चौकशी समितीचा अहवाल सादर

चौकशी अहवाल टीडीआर चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पुन्हा एकदा टीडीआर घोटाळा गाजण्याची चिन्हे आहेत. ...

गोंदियातील ११ सरपंचांसह ७३ ग्रामसेवक अडकले अफरातफरीत - Marathi News | 73 gram sevaks, including 11 sarpanches in Gondia, involved in various frauds | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील ११ सरपंचांसह ७३ ग्रामसेवक अडकले अफरातफरीत

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...

म्हणे... 'आम्ही महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देऊ'; नागपुरात इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Say ... 'We will give 30 to 40 percent profit per month'; Case filed against seven directors of an investment company in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे... 'आम्ही महिन्याला ३० ते ४० टक्के लाभ देऊ'; नागपुरात इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सात संचालकांवर गुन्हे दाखल

Nagpur News ३० ते ४० टक्के परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून त्यांना परत न करणाऱ्या हॅरिझॉन इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा - Marathi News | Google courier company mobile number searched, Online fraud of Rs 93,000 for an old woman in Hedvi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुगलवर सर्च केला कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक, हेदवीतील वृद्धाला ऑनलाइन ९३ हजाराला गंडा

गुहागर : कुरिअर करण्याच्या नावाखाली हेदवी (ता. गुहागर) येथील वृद्धाला ९२ हजार ९९९ रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला ... ...