शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दीड टक्के परतावा देऊ, असे सांगून मांगलेकर दाम्पत्याकडून २१ लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले. ठरलेल्या कराराप्रमाणे एप्रिल २०११ मध्ये मांगलेकर यांना परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे बंद केल्याने त्यांनी पाटील यांच् ...
लग्न जमविणाऱ्या वेबसाईटवरून त्यांची व संशयित विकास बांदल यांची ओळख झाली. बांदल व त्याचा मित्र राघव पाटील असे दोघे कसबा बावडा येथे डॉ. दीपा यांना भेटण्यासाठी आले. स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करून लग्नही ठरवले. ...
भामट्यांनी चाेहले यांच्या मुलीचा प्रवेश अमरावती येथील डाॅ. पंजाबराव देशमुख मेमाेरीयल मेडिकल काॅलेजमध्ये झाल्याचे सांगितले. तेथील डीनच्या बनावट स्वाक्षरीचे पत्रही दिले. हा प्रकार ते आपल्या मुलीसह अमरावतीत गेल्यानंतर उघडकीस आला. ...
आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून ...