Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
कन्नमवार कुटुंबीयांनी अगोदरच केले होते खंडन ...
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुमसरे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...
इथे एका व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल चार-चार पत्नी असूनही तो पाचवं लग्न करण्याच्या तयारीत होता. पण ऐन लग्नावेळी जे घडलं ते फारच आश्चर्यकारक होतं. ...
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
पैसे उडविले मुलाने अन् आळ आला मित्रावर! ...
फसवणूक प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल ...
विवेकचा विश्वास संपादन करीत महिलेने त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा चेक घेतला. ...
जांबमधील १२ शेतकऱ्यांकडून सारडा याने हळद खरेदी करून त्याने त्याचे पैसे परत केले नाहीत. ...