उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात जीन्स पॅन्टचे प्रसिद्ध मार्केट आहे. हजारो जीन्स पॅन्टची दुकाने आहेत. भाटिया चौकात सतिष हरजांनी यांची जीन्स रेडिमेड गारमेंट नावाचे दुकान आहे. ...
आनंदनगर भागातील हिमालय धारा बिल्डींगसमोरील वास्तु जयवंत सोसायटीत ज्योती कुलकर्णी (वय ६३)या राहतात. मंगळवारी सकाळी १० ते ११ दरम्यान ३५ ते ४० वर्षे वयाची एक अनोळखी महिला जोगवा मागण्याच्या बहाण्याने कुलकर्णी यांच्या घरी आली. ...
पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बँक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे; पण सध्या मोबाइलच्या माध्यमातून एका क्लिकवर झटपट कर्ज मिळत आहे. तत्काळ कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या ॲपची फारशी माहितीही घेत नाहीत. आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने या ...