लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

क्लासच्या फीसाठी लिंकवर क्लिक केले अन् क्षणात ८० हजार रुपये गेले, रत्नागिरीतील खेडशीमधील शिक्षिकेला गंडा - Marathi News | A teacher from Khedshi in Ratnagiri was cheated on the pretext of paying online fees | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :क्लासच्या फीसाठी लिंकवर क्लिक केले अन् क्षणात ८० हजार रुपये गेले, रत्नागिरीतील खेडशीमधील शिक्षिकेला गंडा

मोबाईलवर प्रवेश फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. साबळे यांना या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले. ...

ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी - Marathi News | Octane Scam: Suspected mastermind Krishnat Chaugle absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता. ...

केदारनाथ, बद्रीनाथ सहलीच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा, संशयित पुण्यातील - Marathi News | Kedarnath, Badrinath trip bait of five and a half lakhs, The suspect is from Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केदारनाथ, बद्रीनाथ सहलीच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा, संशयित पुण्यातील

१८ महिलांनी भरले होते प्रत्येकी ३२ हजार रुपये ...

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक कॅसिनोत, संचालकाची कबुली - Marathi News | Fraud in the guise of excess returns: a. S. Investment of crores of rupees among traders in casino, director confession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक: ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक कॅसिनोत, संचालकाची कबुली

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल. एल. पी. कंपनीचे कारनामे आता हळूहळू बाहेर येऊ लागले ...

पुण्यात बँकेत नाेकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा - Marathi News | Four and a half lakhs extorted by the lure of a job in a bank in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बँकेत नाेकरीच्या आमिषाने साडेचार लाखांचा गंडा

दाेघांविराेधात बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

म्हाडा परीक्षेतील टॉपर उमेदवारांच्या यशाचं 'टॉयलेट' गुपित उघडलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | 'Toilet' secret of success of MHADA exam topper candidates revealed; What exactly happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा परीक्षेतील टॉपर उमेदवारांच्या यशाचं 'टॉयलेट' गुपित उघडलं; नेमकं काय घडलं?

टॉपर उमेदवारांच्या यशाचा मार्ग ‘प्रसाधनगृह’, पहिल्या तासात शून्य, दुसऱ्या तासात सोडविले १५० प्रश्न ...

एका थाळीवर एक थाळी फ्री; ऑफरच्या मोहापायी महिलेने गमावले तब्बल १ लाख - Marathi News | One plate per plate free The woman lost as much as 1 lakh due to the lure of the offer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका थाळीवर एक थाळी फ्री; ऑफरच्या मोहापायी महिलेने गमावले तब्बल १ लाख

थाळी माेफत मिळतेय म्हणून उत्साहाच्या भरात महिलेने मेसेजमधील लिंक उघडून क्रेडिट कार्डची माहिती भरून टाकली ...

बापरे! पेन्शन घोटाळ्यात दोन कोटींहून अधिक रकमेची अफरातफर? चौकशी समितीचा अहवाल सादर - Marathi News | more than two crore of fraud in pension scam in Nagpur ZP? number of bogus account holders will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! पेन्शन घोटाळ्यात दोन कोटींहून अधिक रकमेची अफरातफर? चौकशी समितीचा अहवाल सादर

बोगस खातेदारांची संख्या वाढणार ...