लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

साताऱ्यातील डाॅक्टरची ३५ लाखांची फसवणूक, संशयित आरोपी नागपूर जेलमध्ये - Marathi News | 35 lakh fraud of a doctor in Satara, suspected accused in Nagpur Jail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील डाॅक्टरची ३५ लाखांची फसवणूक, संशयित आरोपी नागपूर जेलमध्ये

सीटी स्कॅन मशीनसाठी कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून फसवले. ...

सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे - Marathi News | Misappropriation of Rs. 25 lakh in Ladegaon Gram Panchayat in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे

दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे. ...

सुफी फंडाच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने घातला ३४२ लोकांना गंडा - Marathi News | 'Bunty-Babli' cheated 342 people in the name of Sufi Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुफी फंडाच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने घातला ३४२ लोकांना गंडा

Nagpur News गुंतवणुकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका दाम्पत्याने थोड्याथोडक्या नव्हे, तर ३४२ लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक - Marathi News | 40 thousand youth of Ulhasnagar cheated by exchanging ATM card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक

अनोळखी तरुणाने हातचलाखीने केली होती अदलाबदल ...

सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा - Marathi News | 342 people cheated over 60 lakhs in the name of Sufi fund in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा

फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

सावधान! वर्क फ्रॉम होमचं आमीष; 'Amazon'मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक - Marathi News | Fraud in the getting a job in Amazon Lakhs of rupees looted for work from home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! वर्क फ्रॉम होमचं आमीष; 'Amazon'मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Amazon मध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात अनेक तरुणांकडून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. ...

मी फूड सेफ्टी अधिकारी म्हणत शेकडो व्यापाऱ्यांना गंडा; तोतया FSSAI अधिकारी गजाआड - Marathi News | Police arrested a man who duped traders by pretending to be a fake food safety officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी फूड सेफ्टी अधिकारी म्हणत शेकडो व्यापाऱ्यांना गंडा; तोतया FSSAI अधिकारी गजाआड

कस्तुरबा पोलिसांची कारवाई, आरोपींच्या वहीत त्यांनी फसवलेल्या लोकांचे बिझनेस कार्ड चिकटवून त्यापुढे त्यांचा रिमार्क हे दोघे लिहायचे ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक - Marathi News | Fraud by swapping ATM cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली.  ...