लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

वनविभागाचे चिखलीत ‘आॅपरेशन ब्लू मून’; ५० लाखांचे सागवानी लाकूड व फर्निचर जप्त - Marathi News | Forest Department's 'Operation Blue Moon'; 50 lakhs of seawak wood and furniture seized in chikhali | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वनविभागाचे चिखलीत ‘आॅपरेशन ब्लू मून’; ५० लाखांचे सागवानी लाकूड व फर्निचर जप्त

नांदेड वनविभाग, किनवट महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या साडेतीनशे ते चारशे अधिकारी- कर्मचार्‍यांनी १ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली बु. ता. किनवट येथे छापा टाकून सागवानाचे कटसाईज लाकडे,  वेगवेगळे फर्निचर असा ५० लाखांचा २८ ट्रॅक्टर, एक आयशर टेम्पो एवढा माल जप ...

नैसर्गिक जैवविविधतेविषयी जागृतीला नांदूरमधमेश्वरच्या ‘बर्ड फेस्टीव्हल’ने दिला ‘बूस्ट’ - Marathi News |  'Bust' by Nanduram Lord's 'Bird Festival' awakens awareness of natural biodiversity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैसर्गिक जैवविविधतेविषयी जागृतीला नांदूरमधमेश्वरच्या ‘बर्ड फेस्टीव्हल’ने दिला ‘बूस्ट’

या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये शहरी-ग्रामिण भागातील प्राथमिक-माध्यमिक गटातील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे अडीच हजारापेक्षा अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...

सिंधुदुर्ग : वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, सोनुर्लीसह चार गावे दहशतीखाली, बिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचे - Marathi News | Sindhudurg: Demand for deployment of forests, four villages including Sonurli under threat, farming due to leopards threatened | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, सोनुर्लीसह चार गावे दहशतीखाली, बिबट्यांमुळे शेती करणे बनले धोक्याचे

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, न्हावेली, शेर्ले गावात गवे, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने हंगामी शेती करणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गावकर यां ...

वन विभागाच्या चमूला यश : पिसाळलेले माकड अखेर चौथ्या दिवशी जेरबंद! - Marathi News | Forest department team success: Dangerous monkey finally seized on fourth day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वन विभागाच्या चमूला यश : पिसाळलेले माकड अखेर चौथ्या दिवशी जेरबंद!

शिरपूर जैन : गत तीन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करणार्‍या वनविभागाने अखेर चवथ्या दिवशी २५ जानेवारी रोजी पिसाळलेल्या त्या माकडाला शिरपूर गावातून जेरबंद केले. ...

वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा! - Marathi News | Washim: Haidos, a serpent blamed on the head; Three bites! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : शिरपूरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; तिघांना घेतला चावा!

शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. ...

घारगाव परिमंडलात बिबट्यांसह वन्यप्राण्यांची प्रगणना सुरू; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश - Marathi News | counting of forest animals begins with leopards in Ghargoan region; Directives of National Tiger Authority | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगाव परिमंडलात बिबट्यांसह वन्यप्राण्यांची प्रगणना सुरू; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश

डेहराडून येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या प्रगणनेस शनिवारपासून सुरूवात झाली. ...

बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप - Marathi News |  Bird Festival: Birds of the birds in Nanduram Lord; Closed on Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. ...

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वनरक्षक-वनपाल संघटनेचा घेराव - Marathi News | Extra-chief Chief Conservator of Forests Ground Guard | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वनरक्षक-वनपाल संघटनेचा घेराव

जिल्हा दौºयावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले ...