लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे - Marathi News | EcoFrenched cages at Leopard Shelter Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजºयाचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजºयात पाच बिबट्यांना ठ ...

सिंधुदुर्ग : कालेली वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला, तिघांवर गुन्हा, वृक्षतोड पकडताना घडली घटना - Marathi News | Sindhudurg: Karti Wildlife Attack by Kardhadi, crime against Tripura, incidents of tree tragedy | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कालेली वनरक्षकावर कुऱ्हाडीने हल्ला, तिघांवर गुन्हा, वृक्षतोड पकडताना घडली घटना

कालेली येथील शासकीय जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची चोरी करणाऱ्या तिघांना पकडताना एका संशयित चोरट्याने कालेलीचे वनरक्षक सुनील भंडारे यांना कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. अवैध वृक्षतोड तसेच वनरक्षकास दुखापत केल्याप्रकरणी कालेली-माणगाव येथील ...

सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | Satara: In the Bhadle valley, wild cow slaughterets kill the cow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

मुक्ताईनगर जंगलात वनअधिका-यांनी केली तीन शिका-यांना अटक - Marathi News | The three officers arrested by the forest officer in the Muktainagar forest arrested them | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर जंगलात वनअधिका-यांनी केली तीन शिका-यांना अटक

वन विभागाच्या अधिका-यांनी संशयितांकडून ३९ जिवंत गावठी बॉम्ब व धारदार सुरे केले जप्त ...

नियम डावलून जुन्या वृक्षांची कत्तल - Marathi News | Bullion of old trees without rules | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नियम डावलून जुन्या वृक्षांची कत्तल

ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना..... ...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे! - Marathi News | Trees are ours ... the trees of the fruit can break the trees! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे!

मलटण : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील झाडावर याच कार्यालयाने कुºहाड चालवली. ...

अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त - Marathi News | Birds trafficking in Akola district; Cage seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त

अकोला : तितर-बटेर पक्षी पकडून त्याची तस्करी करणारी मोठी टोळी बाळापूर वन परिक्षेत्रात सक्रिय असल्याचा प्रकार उजेडात आला. ...

वनक्षेत्र वाढल्याचा आनंदोत्सव ! - Marathi News | The joy of growing forest area! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनक्षेत्र वाढल्याचा आनंदोत्सव !

मागील दोन वर्षात भारतातील वनक्षेत्र वाढलं असून यामुळं आपला देश वनक्षेत्राच्या बाबतीत जगात दहाव्या क्रमांकावर आला आहे. ही निश्चितच सुखद आणि आनंदाची गोष्ट आहे. ...