राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्णातील वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टात पुन्हा ५ लाखांची भर घालण्यात आली असली तरी, सुमारे ७७ लाख वृक्ष लागवडीसाठी उन्हाळ्यापूर्वी खड्डे खणण्यासाठी शासनाकडून मात्र एक रुपयाह ...
गतवर्षी राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. त्यानंतर संगोपनावरही लाखोंचा खर्च झाला. परंतु चक्क अस्तित्वात नसलेली ‘बीड ग्रामीण’ ही ग्रामपंचायत दाखवून तिच्या नावे वृक्ष संगोपनासाठी तब्बल ३१ ल ...
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत. ...
हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...
तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले. ...
गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला. ...