खेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अध ...
अनेकांच्या हातभारातून ग्रीन प्रोजेक्ट उभा झाला. त्यावर सुमारे दीड लक्ष रुपये खर्च करण्यात आले. तथापि, या लाख रुपयांचा मातीत चुराडा झाला. सढळ हाताने सहकार्य करणाऱ्यांच्या भावनांशी खेळ झाला आहे. ...
नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. ...
राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. ...
भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या म ...