लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील - Marathi News | Kurkuri Bhindi recipe : Kukurit Bhendi Recipe in Marathi Crispy Indian Okra Bhind | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील

Kurkuri Bhindi Recipe : क्रिस्पी भेंडीचे काप बनवणं फार सोपं आहे. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी कमीत कमी साहित्यात ५ ते १० मिनिटांत तयार होईल. ...

फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल... - Marathi News | Gawar shenga thecha, How to make string beans thecha, gavar shenga chutney, How to make string beans chutney? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल...

Gawar Shenga Thecha Recipe:दिवाळीमुळे मागच्या २- ३ दिवसांपासून सतत फराळाचे (Diwali Faral) पदार्थ खाणं चालू आहे. त्यामुळे जर कंटाळला असाल तर तोंडाला चव येण्यासाठी गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा करा (How to make string beans chutney?).... ...

सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश - Marathi News | Diwali Food, How to make paan shot at home, easy and quick recipe of making paan shot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सणसमारंभाला विड्याचं पान नेहमीचंच, दिवाळीत करा झकास पान शॉट, घ्या सोपी रेसिपी - पाहुणेही खुश

Food And Recipe: विड्याचं पान तर आपण नेहमीच खातो. आता यंदा दिवाळीत पाहुण्यांसाठी पान शॉट करा (How to make paan shot at home)....  ...

दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा! - Marathi News | traditional Maharashtrian recipe, Diwali special food, Botode-Botwade- special spicy dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोड खाऊन कंटाळला असाल तर बोटोडे नावाचा हा शेंगोळ्याचा भाऊ असलेला पदार्थ खायलाच हवा!

विस्मरणातला फराळ : दिवाळीत गोड गोड नको असेल तर हा घ्या अस्सल झणझणीत उतारा. बोटोडे आणि बोटवडे ...

शेवयांची खीर नेहमीचीच, दिवाळीत करा शेवयांचे थंडगार कस्टर्ड ! पाडवा आणि भाऊबीज करा स्पेशल... - Marathi News | Vermicelli Custard Recipe A Tasty Indian Dessert Vermicelli custard recipe with custard powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवयांची खीर नेहमीचीच, दिवाळीत करा शेवयांचे थंडगार कस्टर्ड ! पाडवा आणि भाऊबीज करा स्पेशल...

Vermicelli Custard Recipe: A Tasty Indian Dessert : यंदाच्या दिवाळीत तीच ती शेवयांची खीर नको, बनवा झटपट गोड - थंडगार शेवया कस्टर्ड, जोडीदार आणि भावाचे तोंड गोड करा.... ...

१ वाटी हिरव्या मूगाचा करा क्रिस्पी-जाळीदार डोसा; पौष्टीक-चविष्ट डोशांचा नाश्ता बनेल झटपट - Marathi News | Green Moong Dosa Recipe : Best Way to Eat Moong Easy Green Moong Dosa Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी हिरव्या मूगाचा करा क्रिस्पी-जाळीदार डोसा; पौष्टीक-चविष्ट डोशांचा नाश्ता बनेल झटपट

Green Moong Dal Recipes (Hirvya Mugacha Dosa Kasa Karaycha) : हा डोसा बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही अगदी ३ ते ४ पदार्थांत हा डोसा तयार होतो. ...

दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे - Marathi News | Quick Veg Masala Pulao Recipe : How to Make Masala Pulao in Cooker Within 10 Minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत पाहूणे घरी आले तर १० मिनिटांत करा मसाला पुलाव; सोपी रेसिपी-आवडीने खातील सगळे

Quick Veg Masala Pulao Recipe : (Masala Pulao Karnyachi Recipe) : मसाला पुलाव बनवण्यासाठी फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी वेळात हा पदार्थ बनून तयार होईल. ...

फराळ तळून झाल्यावर भरपूर तेल उरलंय? बघा ३ गोष्टींसाठी तळण्याच्या तेलाचा कसा करायचा पुन्हा वापर - Marathi News | How to reuse fried cooking oil once again, Uses of fried cooking oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फराळ तळून झाल्यावर भरपूर तेल उरलंय? बघा ३ गोष्टींसाठी तळण्याच्या तेलाचा कसा करायचा पुन्हा वापर

How To Reuse Fried Cooking Oil: फराळ तळून झाल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा... स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी ते तेल वापरता येतं. (best reuse of fried cooking oil) ...