१९ प्रवाशांना घेऊन निघालेली मोर्शी आगाराची एमएच ४० - ८०४१ क्रमांकाची एसटी लाडकीलगतच्या पुलावर पाण्यात अडकल्याची माहिती मुकुंद देशमुख यांनी स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासनास दिली. त्याआधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथकाचे १७ सदस्य रात्री ...
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. पवनी, लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पवनी तालुक्यातील ढोरप, कन्हाळगाव, शिरसाळ, झरप, सावरला यासह अनेक नदी, नाल्याच्या तीरावरील गावांमध्ये पुराचे पाणी घरामध्ये शिरले. ढोरप ...
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गडचिरोली-धानोरा दरम्यानच्या अनेक नाल्यांवर पाणी असल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प होती. केवळ गडचिरोली-चंद्रपूर हा मार्ग दिवसभर सुरू होता. ...
ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मि ...
या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. ...
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळ ...