लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

'लोकमत'ची बातमी पोहोचली मुख्यमंत्र्यापर्यंत; हरणा नदी दुर्घटना प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल  - Marathi News | The news of 'Lokmat' reached the Chief Minister; Direct call to district collector in Harana river accident case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'लोकमत'ची बातमी पोहोचली मुख्यमंत्र्यापर्यंत; हरणा नदी दुर्घटना प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक तरूण हरणा नदीत वाहून गेला ...

पावसाची उसंत; मात्र यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३७ गावांना पुराचा वेढा - Marathi News | 37 villages in Yavatmal and Chandrapur districts are surrounded by flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसाची उसंत; मात्र यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ३७ गावांना पुराचा वेढा

वणी तालुक्यातील तीन गावांची स्थिती गंभीर, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे धोका ...

चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह  - Marathi News | The Deputy Chief Minister arrived in flooded village; Wet drought inflammation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिखलात माखलेल्या चिखलापारमध्ये पोहचले उपमुख्यमंत्री; ओल्या दुष्काळाचा दाह 

Nagpur News अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने चिखलात माखलेल्या चिखलापार येथे मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. काही मिनिटांच्या धावत्या भेटीत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून घेत आश्वस्त केले. ...

पुराने वेढलेल्या झाडावर अडकली माकडे; वनविभागाची चमू करणार सुटकेसाठी प्रयत्न - Marathi News | Monkeys stuck on flooded trees; The forest department team will try to rescue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुराने वेढलेल्या झाडावर अडकली माकडे; वनविभागाची चमू करणार सुटकेसाठी प्रयत्न

Nagpur News वन विभागाची टीम गोरेवाड्याला लागून असलेल्या माहुरझरी भागात पाण्यात अडकलेल्या माकडांना सुरक्षित काढण्याची तयारी करीत आहे. ...

VIDEO: सॅल्यूट! जवानांच्या साहसाचा नैनीतालमधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, एकदा पाहाच... - Marathi News | Army jawan saved the lives of public by standing in front of death, watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॅल्यूट! जवानांच्या साहसाचा नैनीतालमधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, एकदा पाहाच...

भारतीय जवानांनी आपला जीव धोक्यात घालून देशवासियांचा प्राण वाचवल्याची व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

हरणा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा सापडला मृतदेह; दक्षिण तालुक्यातील घटना - Marathi News | Body of youth found washed away in Harna River; Incidents in South Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हरणा नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा सापडला मृतदेह; दक्षिण तालुक्यातील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी - Marathi News | Student returning from school dies after being swept away by flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी

नव्या रेनकोटमुळे खुशीत सकाळीच तो शाळेला निघाला, पण जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत घराकडे निघाला अन् वाटेतच घडले विपरीत. ...

चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरूच, आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Flood havoc continues in Chandrapur district; Heavy rains recorded in eight tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरूच, आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद

चिमुरला सर्वाधिक फटका, झोपडीतील पाच जनावरांचा मृत्यू ...