लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल - Marathi News | Weight Loss Without Exercise: Use these pressure points for weight loss and improving digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल

How to Do Weight Loss Without Exercise: व्यायामाचा कंटाळा ज्या लोकांना येतो, त्यांच्यासाठी वेटलॉस करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. बघा यात नेमकं काय करायचं आहे. ...

अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे  - Marathi News | Merudandasana by Ankita Konwar, 5 Benefits of merudandasana, Perfect yoga for weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता कोंवर करतेय अप्रतिम मेरुदंडासन! वेटलॉस तर होईलच, वाचा ५ जबरदस्त फायदे 

Yoga Tips by Ankita Konwar: मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने नुकतंच मेरु दंडासन (Merudandasana) हे एक अवघड योगासन केलं असून त्याचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  ...

आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायामप्रकार, दिवाळीत फिट राहण्याची करा तयारी - Marathi News | 5 Easy Exercises For Fitness in Diwali by Anushka Parwani : Alia-Kareena's fitness trainer shares 5 simple exercises, get ready to stay fit this Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया-करीनाची फिटनेस ट्रेनर सांगते ५ सोपे व्यायामप्रकार, दिवाळीत फिट राहण्याची करा तयारी

5 Easy Exercises For Fitness in Diwali by Anushka Parwani : काही सोपे व्यायामप्रकार नियमितपणे केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. ...

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार.. - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali is doing amazing workout, Benefits of Bakasana, How to do Bakasana? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali) ...

दिवाळीत थकवा, अंगदुखी नको असेल तर करा ३ आसनं, व्हा एकदम ताजेतवाने, वाटेल फ्रेश - Marathi News | 3 Best Yoga Poses for Good Mental Health in Diwali : If you don't want to get tired, body ache in Diwali, do 3 asanas, be completely refreshed, feel fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत थकवा, अंगदुखी नको असेल तर करा ३ आसनं, व्हा एकदम ताजेतवाने, वाटेल फ्रेश

3 Best Yoga Poses for Good Mental Health in Diwali : यंदाच्या दिवाळीला मनानी आणि शरीराने फ्रेश व्हायचं असेल तर ही आसनं नियमित करा. ...

करिश्मा तन्नाचं जबरदस्त विकेंड वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत  - Marathi News | Heavy weekend workout by actress Karishma Tanna, Must watch her amazing workout video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा तन्नाचं जबरदस्त विकेंड वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत 

Fitness Tips by Actress Karishma Tanna: अभिनेत्री- मॉडेल करिश्मा तन्ना आणि तिचं फिटनेस प्रेम हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता पुन्हा तिने एक वर्कआऊट व्हिडिओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे - Marathi News | Yoga that helps to boost stamina and gives mental and physical strength, fitness tips by Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे

Yoga For Mental Fitness: मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अधिक खंबीर होण्यासाठी मलायका अरोराने एक खास व्यायाम सांगितला आहे (Benefits of Anjaneyasana). ...

सतत बैठं काम करुन मांड्या जाडजूड झाल्या? मांड्यांवरचे फॅट्स बर्न करण्यासाठी ३ सोपे व्यायाम... - Marathi News | 3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : Thighs became thick by sitting continuously? 3 easy exercises to burn thigh fat... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत बैठं काम करुन मांड्या जाडजूड झाल्या? मांड्यांवरचे फॅट्स बर्न करण्यासाठी ३ सोपे व्यायाम...

3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो ...