आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ...
वन विभाग आलापल्ली अंतर्गत आलापल्ली वनपरिक्षेत्र येथील आलापल्ली येथील खसरा विक्री आगार डेपोला अंदाजे 4.30 ते 5 च्या दरम्यान भीषण आग लागली असून या आगीत अंदाजे 500 हुन अधिक जळाऊ बीट आगीत जळून खाक झाले असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ...
झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...
राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे. ...
बांदा मुस्लीमवाडी येथे भरवस्तीत दाऊद आगा यांच्या घरासमोरील झुडपांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने व लगतच घरे असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ही आग मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली. सावंतवाडी नगरपालिकेचा ...