लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Nashik: नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग - Marathi News | Nashik: Fire broke out at ten shops in Nashik's Pomegranate Market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग

Nashik News: औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग नजीक असलेल्या प्रीमियम डाळिंब मार्केट मधील 9 ते 10 गाळयांना मंगळवारी (दि.25) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घटली आहे. ...

फ्लाय दुबईच्या विमानाला हवेतच आग लागली; व्हिडीओमुळे खळबळ, नेपाळहून सुखरुप निघाले - Marathi News | Breaking: Fly Dubai Plane catches fire mid-air in Nepal; 169 passengers, tentative efforts by the pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लाय दुबईच्या विमानाला हवेतच आग लागली; व्हिडीओमुळे खळबळ, नेपाळहून सुखरुप निघाले

फ्लाय दुबईचे हे विमान असून विमानाला हवेत आग लागली होती. सध्या हे विमान ३४ हजार फुटांवर आहे. ...

सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला आग, आगीत सिलिंडरचा स्फोट; लाखांचे साहित्य खाक - Marathi News | A cardboard warehouse caught fire in Sangliwadi, a cylinder exploded in the fire | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला आग, आगीत सिलिंडरचा स्फोट; लाखांचे साहित्य खाक

आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ...

अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग; इमारतीमधील दुकानात आग लागल्यानं धुराचे मोठे लोट - Marathi News | Fire at electric bike charging point in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग

अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंग पॉइंटला मोठी आग लागली. ...

किचनमध्ये दिलेली फोडणी उडली, अन् चिमणी पेटली; साताऱ्यातील राजपथवर घडली घटना - Marathi News | Chimney caught fire on Rajpath! Disaster was averted as workers came out | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किचनमध्ये दिलेली फोडणी उडली, अन् चिमणी पेटली; साताऱ्यातील राजपथवर घडली घटना

अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पाेहोचून आग आटोक्यात आणली ...

एमआयडीसीत कारखान्यात अग्नितांडव; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Severe fire at Kataria Agro Company in Nagpur-Hingana MIDC, 3 workers are reported to died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआयडीसीत कारखान्यात अग्नितांडव; तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे ...

एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा - Marathi News | Truck caught by LCB on fire Incident in police headquarters, crime in police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एलसीबीने पकडलेल्या ट्रकला आग; पोलिस मुख्यालयातील घटना, पोलिसात गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षी बनावट चेसीस व इंजिन नंबर टाकून विक्री केलेले ३९ मालट्रक जप्त केलेले होते. ...

गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक - Marathi News | cowshed fire caused a loss of rs 1 lakh soybean and wheat were burnt along with agricultural materials | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...