Mathura Fire News: उत्तर प्रदेशमधील मथुरा शरहातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने ७ दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह ९ जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...
Mira-Bhyander Municipal Corporation: शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे. ...