लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके, मराठी बातम्या

Fire cracker, Latest Marathi News

फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Three groups clashed over bursting firecrackers, a case was registered against 25 people in Kolsevadi police station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा - Marathi News | I was saying no but she didn't listen and Abhay Kumar Mishra presented the pain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा

तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. ...

"अचानकसे बडा धमाका हुआ और..."; कामगारातील मजूर सांगतोय कहाणी - Marathi News | Suddenly there was a big blast and A laborer in the workforce is telling the story | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"अचानकसे बडा धमाका हुआ और..."; कामगारातील मजूर सांगतोय कहाणी

तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. ...

तळवडेतील स्फोटाने प्रशासनाच्या चिंधड्या - Marathi News | Administration rags with explosion in talawade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळवडेतील स्फोटाने प्रशासनाच्या चिंधड्या

पिंपरी-चिंचवड शहरात एमआयडीसीमध्ये लहानमोठे हजारो उद्योग आहेत. यासह काही उद्योग नाेंद नसलेले आहेत. ...

फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...! - Marathi News | explosion in firecracker factory The walls shook the women screamed the body was literally charred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या दारूचा स्फोट; भिंती हादरल्या, बायका होरपळल्या, शरीराचा अक्षरश: कोळसा झाला...!

इतरांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हावे म्हणून केकसाठी शोभेचा फटाका तयार करणाऱ्या सहा महिलांचा अक्षरश: कोळसा झाला. ...

सांगलीतील आठवीच्या पोरानं शक्कल लढविली, फटाके उडविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली - Marathi News | Prem Pasare, a class VIII student from Sangli, made a remote control to set off firecrackers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील आठवीच्या पोरानं शक्कल लढविली, फटाके उडविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली

ना भाजण्याची भीती किंवा फटाका पेटवून पळून जाण्याची धांदल ...

हवेचं वाजलं दिवाळं...; फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर - Marathi News | Pollution levels in Mumbai are at worst due to smoke from firecrackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेचं वाजलं दिवाळं...; फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर

लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती. ...

उल्हासनगरात फटाक्याने लागल्या आगी, लाखोचा ऐवज जळून खाक - Marathi News | fire started by firecrackers in Ulhasnagar the property was burnt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात फटाक्याने लागल्या आगी, लाखोचा ऐवज जळून खाक

घरातील लाखोंचा ऐवज आगीत जळून खाक. ...