लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खते

Importance of Fertilizers in agriculture in Marathi, मराठी बातम्या

Fertilizer, Latest Marathi News

Importance of Fertilizers in agriculture खते हे शेतजमिनीसाठी महत्त्वाची निविष्ठा आहे. पिकांना योग्य पोषण मिळण्यासाठी खतांची आवश्यकता असते.
Read More
तुळशीची पानं पिवळी पडून गळू लागली? 'हा' पांढरा पदार्थ घाला- तुळस नेहमीच राहील हिरवीगार - Marathi News | use of baking soda for the fast growth of tulsi plant, gardening tips for tulsi or basil plant, best homemade fertilizer for tulsi plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळशीची पानं पिवळी पडून गळू लागली? 'हा' पांढरा पदार्थ घाला- तुळस नेहमीच राहील हिरवीगार

Gardening Tips For Tulsi Or Basil Plant: तुळशीची वाढ चांगली होत नसेल किंवा उन्हाळ्यात तुळशीची पानं पिवळी पडून ती सुकायला सुरुवात झाली असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(best homemade fertilizer for tulsi plant) ...

Chemical Fertilizer: हंगामापूर्वीच झटका; खत दरवाढीचा बसणार फटका वाचा सविस्तर - Marathi News | Chemical Fertilizer: latest news A blow before the season; Fertilizer price hike will hit the market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगामापूर्वीच झटका; खत दरवाढीचा बसणार फटका वाचा सविस्तर

Chemical Fertilizer: जूनपासून खरीप हंगाम सुरू होत असला तरी त्यापूर्वीच शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा झटका शासनाने दिला आहे. खतांच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली ते वाचा सविस्तर (Chemical Fertilizer) ...

उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | Follow these simple steps to make sugarcane trash decompose quickly in the field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Us Pachat Vyavsthapan ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते. ...

झाडांची गळालेली पानं कचरा म्हणून फेकता-जाळता? पाहा कुंडीतल्या रोपांसाठी उत्कृष्ट खत कसं करायचं.. - Marathi News | gardening tips, how to make best fertilizer for plants using dry leaves, home made fertilizer for fast plant growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांची गळालेली पानं कचरा म्हणून फेकता-जाळता? पाहा कुंडीतल्या रोपांसाठी उत्कृष्ट खत कसं करायचं..

How To Make Best Fertilizer For Plants Using Dry Leaves: या दिवसांत रोपांची पानं पिवळी पडून गळायला सुरुवात झालेली असते. ही पानं मुळीच फेकून देऊ नका...(home made fertilizer for fast plant growth) ...

शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर? - Marathi News | Increase in the price of cow dung and sheep goat manure; How is the price being paid for one trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखत व लेंडी खताच्या दरात वाढ; एका ट्रॉलीला कसा मिळतोय दर?

Shen Khat Dar रासायनिक खतांमुळे बिघडत चाललेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, शेणखताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. ...

खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग - Marathi News | Young farmer from Khor sets record in watermelon production; Successful experiment with chilli as an intercrop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोरच्या युवा शेतकऱ्याचा कलिंगड उत्पादनात विक्रम; आंतरपीक म्हणून मिरचीचा यशस्वी प्रयोग

Farmer Success Story खोर (ता.दौंड) येथील युवा शेतकरी अक्षय शिवाजी चौधरी यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कलिंगड आणि मिरची पिकाचे योग्य नियोजन केले. ...

शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा 'ही' प्रक्रिया; उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता - Marathi News | Do this process this year before using cow dung; production will increase and soil fertility will remain intact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा 'ही' प्रक्रिया; उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता

Manure : शेणखत हे शेतात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे. मात्र त्याचा योग्य वापर केल्यावरच जास्त फायदा होतो. शेणखताचा वापर करताना ते चांगले कुजलेले असावे.  ...

खरीप हंगामात वाजवी दरात खते मिळणार; केंद्राची एनबीएस अनुदानाला मान्यता - Marathi News | Central government approves NBS subsidy to provide fertilizers at reasonable rates during Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात वाजवी दरात खते मिळणार; केंद्राची एनबीएस अनुदानाला मान्यता

Fertilizer Nutrient Based Subsidy युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडच्या काळातील कल लक्षात घेता सरकारने पुढील निर्णय घेतला आहे. ...