Mahabaleshwar Strawberry शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. ...
ऊस शेतीला सुरुवात होऊन आता ५०-६० वर्षे झाली. सुरुवातीला जे उत्पादन मिळत होते, ते १५-२० वर्षानंतर मिळेनासे झाले. शेतकऱ्यांना यावर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. उत्पादन पातळी टिकविण्यासाठी त्याने रासायनिक खते जास्त वापरण्याचा चुकीचा मार्ग अवलंबिला. ...
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साधारण दोन कोटी, दूध वाहतूक गाड्यांचे ८० लाख, तर कर्मचाऱ्यांचे दीड वर्षाचे वेतन थांबले असून, थकलेल्या दूध संघासमोर यासाठी पैसे कसे उपलब्ध करायचे? हा प्रश्न आहे. ...
खात्रीशीर घरचे उसाचे बेणे निवडून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून एकरी ११५ टन उच्च उत्पादन दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी महादेव दत्तोबा शेलार यांनी घेतले आहे. ...