लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Azolla Farming : गावकऱ्यांनी ठरवलं अन् जनावरांसाठी अझोला बेस्ट पर्याय ठरला, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News azolla farming Villagers decided and Azolla became the best option for animals feed, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावकऱ्यांनी ठरवलं अन् जनावरांसाठी अझोला बेस्ट पर्याय ठरला, जाणून घ्या सविस्तर 

Azolla Farming : जनावरांसाठी पुरेसे खाद्य तयार (Dairy Feed) करण्यासाठी संघर्ष करावे लागत असल्याने अझोला हा शेतकऱ्यांनी निवडला आहे.  ...

देशी जातिवंत खिलार गाई व खोंड, बैलांना मोठी मागणी; करगणी बाजारात ४ कोटींची उलाढाल - Marathi News | There is a huge demand for indigenous breed cow cattle, bullocks; turnover of Rs 4 crores in Kargani market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी जातिवंत खिलार गाई व खोंड, बैलांना मोठी मागणी; करगणी बाजारात ४ कोटींची उलाढाल

करगणी (ता. आटपाडी) येथील महाशिवरात्र यात्रेनिमित्त भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात अंदाजे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील या गावातील शेतकऱ्यांनी कुसळं उगवणाऱ्या माळावर फुलवली बोरांची शेती - Marathi News | Farmers in this village in Solapur district have flourished their farm by ber crop on the dry grass barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या गावातील शेतकऱ्यांनी कुसळं उगवणाऱ्या माळावर फुलवली बोरांची शेती

दुष्काळामुळे बार्शी तालुक्यातील कुसळंब लोकांचे मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत मजुरीसाठी एकेकाळी गावातून तीन ट्रक भरून मजूर कामासाठी बाहेरगावी जायचे पण या बोरांच्या बागांनी चित्र बदलून टाकले ...

Gahu Sathavnuk : गव्हाची साठवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News gahu sathvanuk Keep these things in mind while storing wheat, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हाची साठवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर

Gahu Sathavnuk : गव्हाची साठवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर ...

उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी कमी खर्चातील सोप्या पिक आच्छादन पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | What are the simple, low-cost crop mulching methods to save water in summer? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी कमी खर्चातील सोप्या पिक आच्छादन पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते. ...

युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर - Marathi News | Did you know these things about urea? What can happen if you use it excessively? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर

Urea Fertilizer बागायती पिकासाठी युरियाच्या अतिवापराचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Vegetable Farming : भाजीपाला पिकास आधार देण्याची मंडप पद्धत आहे तरी काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News vegetable crop management Mandap method of supporting vegetable crops, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाला पिकास आधार देण्याची मंडप पद्धत आहे तरी काय? वाचा सविस्तर 

Vegetable Farming : वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी मंडप पद्धत (Vegetable Crop Management) किंवा ताटी पद्धत वापरली जाते. ...

Kanda Bajarabhav : धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Kanda Bajjarbhav Todays Onion Market Price in solapur kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarabhav : त्यानुसार आज पुन्हा सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ...