लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा - Marathi News | Earn extra profit by setting up a processing industry for tamarind 'this' value added products which are in demand throughout the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

Value Added Product From Tamarind : चिंचेचे झाड एक बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. चिंचेच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिंच आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांत वापरली जाते. ...

जुन्या शेतकरी उत्पादक संस्था (FPO) तसेच FPO स्थापन करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी - Marathi News | Golden opportunity for old Farmer Producer Organizations (FPOs) as well as farmers who want to set up FPOs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुन्या शेतकरी उत्पादक संस्था (FPO) तसेच FPO स्थापन करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

दिनांक ६ ते १० मार्च २०२५ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे" फुले कृषी-२०२५" हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. ...

कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा - Marathi News | To avoid loss of onion weight, make sure to do this while harvesting and harvesting onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा

कांदा साठवणुकीत अधिक काळ टिकण्यासाठी व वजनात घट येऊ नये यासाठी कांदा काढणी, काटणी कशी करावी ह्याविषयी महत्वाच्या बाबी पाहूया. ...

जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता? - Marathi News | How many farmers in the district have received the installment of Kisan Samman Yojana? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता?

अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जाणार वसूल : अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ...

Protecting Crops : पक्षी, प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी काय आहे नवा फंडा जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Protecting Crops : Learn more about the new fund for protecting crops from birds and animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पक्षी, प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी काय आहे नवा फंडा जाणून घ्या सविस्तर

Protecting Crops : पुर्वी वन्यप्राणी आणि पक्ष्यांना हुसकावण्यासाठी शेतकरी शेतामध्ये मळ्यावर बसून गोफण फिरवीत असत, तसेच शेतात बुजगावणे लावले जात होते. आता शेतकऱ्यांने नवा फंडा वापरला आहे. जाणून घ्या काय फंडा ते सविस्तर (Protecting Crops) ...

Farmer ID : 'या' जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनणे मुश्किल, वाचा सविस्तर  - Marathi News | farmer-id-yaa-jailahayaataila-caara-laakha-saetakarayaancae-phaaramara-ayadai-bananae-mausakaila-vaacaa-savaisatara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनणे मुश्किल, वाचा सविस्तर 

Farmer ID : नाशिक जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (Farmer ID) (डिजीटल कार्ड) काढले नसल्याची बाब उघड झाल्यानंतर ...

खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर - Marathi News | How does growing ratoon sugarcane crop for maximum savings in production costs? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

Khodva Us Niyojan महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. ...

Bhuimug Crop Management : भुईमूग पिकावरील खोडकुज, मुळकुज रोगाचे असे करा व्यवस्थापन - Marathi News | Bhuimug Crop Management: latest news Management of root rot, root rot disease on groundnut crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमूग पिकावरील खोडकुज, मुळकुज रोगाचे असे करा व्यवस्थापन

Bhuimug Crop Management : जानेवारी महिन्यात विदर्भात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची (Bhuimug Crop) लागवड करण्यात आली आहे. सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ...