लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Jamin Kharedi : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Jamin Kharedi fasavnuk Fraud in land purchase and sale transactions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कशी होते फसवणूक? जाणून घ्या सविस्तर 

Jamin Kharedi : जमीन खरेदी विक्रीचे (Maharashtra Land Fraud) व्यवहार सातत्याने सुरूच असतात. या व्यवहारातून फसवणुकीच्या घटना समोर येतात. ...

Kanda Bharpai : नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकरी 40 हजाराची भरपाई, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Nuksan Bharpai Compensation to 48 onion farmers affected by damage in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त कांद्याला प्रति एकरी 40 हजाराची भरपाई, जाणून घ्या सविस्तर

Kanda Bharpai : तणनाशक जाळण्यासाठी केलेल्या औषध फवारणीमुळे (Aushadh Fawarani) कांदा पीकच जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ...

Reshim sheti : कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी - Marathi News | Reshim sheti: Silk farming is a great way to produce more at less cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खार्चात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेतीच भारी

Reshim sheti : वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti) ...

नोटीसनंतरही सुधारणा नसल्याने दूध उत्पादकांचा सोलापूर संघाकडून अपेक्षाभंग; वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Milk producers' expectations from Solapur Sangh have been disappointed as there has been no improvement even after the notice; Read what is the matter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोटीसनंतरही सुधारणा नसल्याने दूध उत्पादकांचा सोलापूर संघाकडून अपेक्षाभंग; वाचा काय आहे प्रकरण

Solapur Dudh Sangh : अनेक तक्रारी, चौकशी अन् कारवाईच्या नोटिसा, मात्र सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाने कधीही गांभीर्याने घेतले नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सहकारी दूध संस्था बंद पडत आहेत. ...

बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे - Marathi News | Farmer should see agriculture as a business, not a means of livelihood; Read the benefits of modern farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बळीराजाने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे; वाचा आधुनिक शेती व्यवसायाचे फायदे

Modern Farming : बळीराजाने शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून पहावे. आधुनिक पद्धतीचा उपयोग करावा. पूरक व्यवसाय सुरू करावेत, तरच बळीराजाला आणखी सुबत्ता प्राप्त होऊ शकते. ...

Women's Day : शिक्षण इयत्ता दहावी, पण बैलगाडा शर्यतीत तिनं भल्याभल्यांना आसमान दाखवलं! - Marathi News | Latest News bailgada Sharyat Womens day Sinnar's Kartiki Kangane shes famous bullock cart racer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिक्षण इयत्ता दहावी, पण बैलगाडा शर्यतीत तिनं भल्याभल्यांना आसमान दाखवलं!

Women's Day : इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीची (Bailgada Sharyat) अनेक मैदाने गाजवून आपला ठसा उमटवला आहे.  ...

Solar Dehydrator : आता भाज्या फेकून देऊ नका, 'हे' मशीन घ्या अन् चांगला नफा कमवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News vegetable Processing Make money by drying vegetables with solar dehydrator machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता भाज्या फेकून देऊ नका, 'हे' मशीन घ्या अन् चांगला नफा कमवा, वाचा सविस्तर 

Solar Dehydrator : जेव्हा टोमॅटो, कांदे आणि इतर भाज्या बाजारात अपेक्षित किमतीत विकल्या जात नाहीत, तेव्हा शेतकरी जनावरांना खाऊ घालतात किंवा रस्त्यावर फेकून देतात. ...

Kanda Bajarbhav : सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda bajarabhav Solapur to Lasalgaon onion market drops by Rs 500 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर ते लासलगाव कांदा बाजारात पाचशे रुपयांची घसरण, वाचा बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याला (Red Onion Market) कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...