लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Grape Harvesting : द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news draksh kadhani Take care of 'these' things while harvesting grapes, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षांची काढणी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या सविस्तर 

Grape Harvesting : सद्यस्थितीत द्राक्ष काढणी (Grape Harvesting) जोरात सुरु असून अशावेळी द्राक्ष काढणीची तयारी कशी करावी हे जाणून घेऊयात.... ...

Kanda Weekly Market : कांद्याच्या किंमतीत क्विंटलमागे 3 टक्क्यांची घट, वाचा साप्ताहिक बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Onion price drops by 3 percent per quintal, read Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याच्या किंमतीत क्विंटलमागे 3 टक्क्यांची घट, वाचा साप्ताहिक बाजारभाव 

Kanda Weekly Market : लासलगाव बाजारातील (Lasalgoan Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २३५० रुपये प्रति क्विंटल होत्या. ...

Women's Day : महिला दिन गावीही नाही, शेती-मातीत राबणाऱ्या आयाबायांनाही धन्यवाद म्हणा....! - Marathi News | Latest News Women's Day Women's Day for women who work hard in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला दिन गावीही नाही, 'या' आयाबायांनाही धन्यवाद म्हणा....!

Women's Day : प्रत्येक महिला जेव्हा सक्षम होईल, तेव्हा खरा महिला दिन असेल', अशी खंत ग्रामीण भागातील महिलांनी बोलून दाखवली. ...

भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख - Marathi News | Land Acquisition Department to pay women farmers at home; will get six crore fifteen lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख

सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात ज्या महिला शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, अशा महिलांशी संपर्क साधून त्यांना घरपोच मोबदला देण्याचा स्तुत्य उपक्रम भूसंपादन विभागाने हाती घेतला आहे. ...

जमिनीखाली पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एक खड्डा काढा अन मिळवा ४ हजार ८०० रुपयांचे अनुदान - Marathi News | Dig a one pit to increase the groundwater level and get subsidy of Rs. 4,800 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीखाली पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एक खड्डा काढा अन मिळवा ४ हजार ८०० रुपयांचे अनुदान

jaltara anudan yojana पावसाचे पाणी जमिनीत मुरून जमिनीखाली पाण्याची पातळी वाढावी, यासाठी राज्य शासन प्रत्येक गावात जलतारा प्रकल्प राबविणार आहे. ...

Gay Market : मालेगाव गाय बाजारात जर्सी गायींना ४५ ते ५५ हजार रुपये दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jersey cows are priced at Rs 45 to 55 thousand in Malegaon cow market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव गाय बाजारात जर्सी गायींना ४५ ते ५५ हजार रुपये दर, वाचा सविस्तर 

Cow Market : शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणाऱ्या या बाजारात जर्सी गायींना (Jarsy Cow) चांगला दर मिळत आहे. ...

Swargate Case: १०० एकर शेत धुंडाळूनही दत्ता गाडेचा मोबाइल मिळाला नाही; सर्च ऑपरेशन फेल - Marathi News | Despite searching 100 acres of land Datta Gade mobile phone was not found Search operation failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१०० एकर शेत धुंडाळूनही दत्ता गाडेचा मोबाइल मिळाला नाही; सर्च ऑपरेशन फेल

गुन्हा केल्यानंतर सर्व प्रथम गाडे कुठे गेला, कसा गेला, तो कुठे कुठे लपून बसला होता. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली का? याचाही तपास सुरु ...

Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग - Marathi News | Women farmer success story: Lakshmi, a laborer, gave turmeric a golden color through hard work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women Day Special: हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांचा प्रेरणादायी प्रवास वाचू या सविस्तर. ...