लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कोकणातील मसाल्याची राणी बहरली अकोलेच्या शेतात; दोन वेलीला निघाली तब्बल १० किलो मिरी - Marathi News | Black pepper from Konkan blooms in Akole farmer field; Two vines yield 10 kg of black pepper | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मसाल्याची राणी बहरली अकोलेच्या शेतात; दोन वेलीला निघाली तब्बल १० किलो मिरी

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे काळी मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग यशस्वी झाला आहे. यातील दोन वेलीच्या झाडांना तब्बल दहा किलो ओली मिरी निघाली आहे. ...

Bogus Crop Insurance : ८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर - Marathi News | Bogus Crop Insurance: Notice to 840 bogus crop insurance holders; Money taken will be recovered Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८४० बोगस पीकविमाधारकांना नोटीस; घेतलेले पैसे होणार वसूल वाचा सविस्तर

Bogus Crop Insurance: बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) भरणाऱ्या ८४० जणांना तब्बल ७८ लाख रुपये मंजूर झाले होते. संबंधित व्यक्तींना भारतीय कृषि विमा कंपनीकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. ...

चालू गाळप हंगामातील उसासाठी सोमेश्वर कारखान्याचा दर जाहीर; मार्चपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Someshwar factory's rates for sugarcane for the current crushing season announced; Money in farmers' accounts before March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू गाळप हंगामातील उसासाठी सोमेश्वर कारखान्याचा दर जाहीर; मार्चपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर

Sugarcane FRP 2024-25 मार्चअखेरपर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. ...

Godavari Toor: शेतकऱ्यांच्या दारी तुरी; आली समृद्धीची 'गोदावरी' वाचा सविस्तर - Marathi News | Godawari Toor: latest news Farmers' doors are open; 'Godavari' variety of prosperity has arrived. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या दारी तुरी; आली समृद्धीची 'गोदावरी' वाचा सविस्तर

Godavari Toor Variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलेले गोदावरी (बीडीएन २०१३-४१) तूर या वाणाने महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये आपल्या यशाची छाप सोडली आहे. (Godavari Toor variety) वाचा सविस्तर ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Bonus for paddy producers, approval for solar agricultural pumps up to 10 HP; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर

सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...

​​​​​​​Anthurium Flowers : मिझोरामच्या अँथुरियम फुलांची पहिली खेप सिंगापूरला रवाना, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Latest News First consignment of Mizoram's anthurium flowers export for Singapore, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिझोरामच्या अँथुरियम फुलांची पहिली खेप सिंगापूरला रवाना, वाचा सविस्तर 

​​​​​​​Anthurium Flowers : अँथुरियम फुलांची पहिली खेप मिझोरमहून (Mizoram To Singapore) सिंगापूरला रवाना करण्यात आली आहे. ...

Unhali Tomato : उन्हाळी टोमॅटोसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे व्यवस्थापन कसे करावे?  - Marathi News | Latest News Unhal Tomato management How to manage organic and chemical fertilizers for summer tomatoes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी टोमॅटोसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे व्यवस्थापन कसे करावे? 

Unhali Tomato : एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Unhali Tomato Management) करण्यासाठी, माती परिक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. ...

Aajche Kanda Market : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Aajche kanda bajarbhav unhal onion arrivals increased in Nashik district, read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

Aajche Kanda Market : आज उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून (Todays Kanda Bajarbhav) लाल कांदा आवक कमी झाल्याचे दिसून आले. ...