लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Tur Procurement: तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी आता 'ही' आहे डेडलाइन वाचा सविस्तर - Marathi News | Tur Procurement: Now the deadline for Turi's NAFED registration is 'here', read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी आता 'ही' आहे डेडलाइन वाचा सविस्तर

Tur Procurement : तुरीच्या हमीभावाने (Tur Procurement) खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकरी ९ एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकतात. वाचा सविस्तर ...

यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला मिळतोय दुप्पट भाव; टनाला कसा मिळतोय दर? - Marathi News | This year dry sorghum fodder kadaba is fetching double the price than sorghum; How is the price per ton being fetched? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला मिळतोय दुप्पट भाव; टनाला कसा मिळतोय दर?

kadba bajar bhav अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे. रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे. ...

शेतकऱ्यांसाठी विधानसभेत या नव्या घोषणा; शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | New announcements for farmers in the Legislative Assembly; Path cleared for farmers to get crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी विधानसभेत या नव्या घोषणा; शेतकऱ्यांचा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

Pik Vima Yojana Update कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...

धान विक्री केली असो किंवा नसो या शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपये; वाचा सविस्तर - Marathi News | These farmers will get Rs 20,000 whether they sell their paddy or not; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान विक्री केली असो किंवा नसो या शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपये; वाचा सविस्तर

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त या योजनेंतर्गत मदत मिळणार आहे. ...

Namo Shetkari Hafta : नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला, वाचा काय म्हटलंय?   - Marathi News | Latest News Pm Kisan Scheme Government's GR for Namo shetkari yojana 6th installment, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा जीआर आला, वाचा काय म्हटलंय?  

Namo Shetkari Hafta : पीएम किसानचा हफ्ता (PM Kisan Hafta) शेतकऱ्यांच्या खात्यावर आल्यानंतर नमोचा हफ्ता केव्हा येईल, असे प्रश्न शेतकरी करीत होते. ...

सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील या १३ साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा हिशेब केला चुकता - Marathi News | These 13 sugar factories in Solapur and Dharashiv districts payed farmers sugarcane bills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील या १३ साखर कारखान्यांनी ऊस बिलाचा हिशेब केला चुकता

जिल्ह्यातील अवघ्या ९ व धाराशिव जिल्ह्यातील चार, अशा १३ साखर कारखान्यांनी संपूर्ण ऊस उत्पादकांचे पूर्ण पैसे दिले असून, आजही दोन्ही जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांकडे ४९९ कोटी १४ लाख रुपये थकलेले आहेत. ...

भावांतर योजनेतील अनुदान कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेलेय परत - Marathi News | When will the grant under the Bhavantar scheme be available? The money has been returned due to technical difficulties. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावांतर योजनेतील अनुदान कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेलेय परत

शेतकऱ्यांचा प्रश्न : अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत जमा न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत ...

Kanda Market : नागपूर, पुणे, सोलापूर आणि नाशिकमधील कांदा बाजारभाव अपडेट, वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Kanda bajarbhav Onion market price update in Nagpur, Pune, Solapur and Nashik, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर, पुणे, सोलापूर आणि नाशिकमधील कांदा बाजारभाव अपडेट, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज राज्यात कांद्याला कमीत कमी एक 1000 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. ...