लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू, ग्रामस्थ आक्रमक, ड्रोनच फोडले - Marathi News | Drone survey begins for Purandar airport, villagers become aggressive, drones are destroyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण सुरू, ग्रामस्थ आक्रमक, ड्रोनच फोडले

स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत असला तरी सरकारच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे - जिल्हाधिकारी ...

Tomato crop Management : टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Tomato crop management What can you do to prevent viral diseases in tomato crops Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोग होऊ नये म्हणून काय कराल? जाणून घ्या सविस्तर

Tomato crop Management : टोमॅटो पिकावरील (Tomato Crop) विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.. ...

Ration Card: रेशनकार्ड: अर्जाची माहिती 'व्हाट्सॲप'वर मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ration Card: latest news Application information will be available on WhatsApp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनकार्ड: अर्जाची माहिती 'व्हाट्सॲप'वर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

Ration Card : रेशनकार्डच्या कामांसाठी सतत सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांना हैराण होऊन जातात. त्यावर उपाय म्हणून अकोल्याच्या अन्नधान्य वितरण अधिकारी (एफडीओ) (FDO) कार्यालयाच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. ...

... तर शेतकऱ्यांनो तुम्ही पीक विम्याची भरलेली रक्कम शासन जमा होणार - Marathi News | Latest News Pik Vima Yojana Farmers amount paid for crop insurance will be deposited by government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :... तर शेतकऱ्यांनो तुम्ही पीक विम्याची भरलेली रक्कम शासन जमा होणार

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेत बोगस अर्जाचे प्रकार आढळल्याने कृषी विभाग सतर्क झाला आहे. ...

Banana Fertilizer : केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Kelichya Saliche Khat Don't throw away banana peels, make them into fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीच्या साली फेकू नका, असं बनवा फायदेशीर खत, जाणून घ्या सविस्तर 

Banana Fertilizer : बऱ्याचदा केळीच्या साली (Kelichya Saliche Khat) हा कचऱ्यातच फेकल्या जातात. मात्र यापासून फायदेशीर खत बनवता येते. ...

Khillari Jodi: सर्जा-राजाची जोड खिल्लारी; किंमतही मिळतेय लय भारी! वाचा सविस्तर - Marathi News | Khillari Jodi: latest news Sarja-Raja's Khillari Jodi, the price is also getting heavy! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्जा-राजाची जोड खिल्लारी; किंमतही मिळतेय लय भारी! वाचा सविस्तर

Khillari Jodi : खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीकडे वळले आहेत, तर दुसरीकडे बाजारही चांगलेच 'तापले' आहेत. सर्जा-राजाच्या जोडीला (Sarja-Raja's Khillari Jodi) कशी मिळतेय किंमत ते वाचा सविस्तर (Khillari Jodi) ...

दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर - Marathi News | How does the use of chaff cutter machines in dairy farming save on fodder? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर

Kadba Kutti Machine आता राज्यात चारा टंचाई जाणवू लागली आहे. कडब्याचे दर गगनाला भिडत आहेत. प्रशासन सर्व मार्गाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असते. ...

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Natural farming: latest news Farmers from this district take initiative for natural farming; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेतीसाठी 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पुढाकार; जाणून घ्या सविस्तर

Natural Farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 'राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना' ची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्याने पुढकार घेतला आहे. वाचा सविस्तर (Natural farming) ...