केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. ...
शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...
MahaVistar AI : आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए.आय. ॲप' उपलब्ध करून दिले आहे. ...
अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे आवक घटली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मेथीची एक जुडी तब्बल ५६ रुपयाला तर कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे. ...
PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तीन नव्या व तीन जुन्या पीक वाणांना देशपातळीवर अधिसूचना प्राप्त झाली असून, त्याचा थेट लाभ देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. ...