खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Sugarcane FRP 2024-25 आंदोलन झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये इतकी रक्कम टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...
Crop Insurance : पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ...
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला अद्यापही गंगाखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह लघु, प्रकल्पासह माखणी येथील मासोळी मध्यम प्रकल्प धरणासह तालुक्यातील ६ लघु व सिंचन तलावातील पाणीपातळी खालावत आहे. ...
Smart Sowing : निसर्गाच्या लहरीपणाला शह देत प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक ‘स्मार्ट पेरणी’ची कास धरली आहे. बीबीएफ (Broad Bed Furrow) व मृत सरी पद्धतीतून तब्बल २५० एकरांहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन, हळद, कपाशी व भाजीपाला यांची जोमदार लागवड केली असून, या ...