लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

ऑक्टोबरच्या प्रारंभी राज्यातील तूर बाजारात वाढ झाली आहे का? वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Has there been an increase in the tur market in the state in the beginning of October? Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑक्टोबरच्या प्रारंभी राज्यातील तूर बाजारात वाढ झाली आहे का? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्याच्या तूर बाजारात आज बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी एकूण ५७९४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ४३६३ क्विंटल लाल, ४२ क्विंटल लोकल, २१४ क्विंटल पांढऱ्या वाणांच्या तुरीचा समावेश होता.  ...

CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...” - Marathi News | opposition leader shows cm devendra fadnavis old video and criticized over maharashtra rain flood situation and aid to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”

Maharashtra Rain Flood News: सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ...

Dasara: अतिवृष्टीमुळे फुलशेतीला फटका; दसऱ्याला झेंडूची आवक घटली तर दरात वाढ - Marathi News | Heavy rains hit flower farming; Marigold arrivals decrease during Dussehra, prices increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dasara: अतिवृष्टीमुळे फुलशेतीला फटका; दसऱ्याला झेंडूची आवक घटली तर दरात वाढ

Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; 'गोकुळ'कडून मिळणार आतापर्यंतचा उच्चांकी दूध फरक - Marathi News | Good news for milk producers; 'Gokul' will provide the highest milk price difference ever | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; 'गोकुळ'कडून मिळणार आतापर्यंतचा उच्चांकी दूध फरक

gokul dudh farak म्हैस उत्पादकांना प्रतिलिटर २.४५, तर गाय दूध उत्पादकांना १.४५ रुपये फरक मिळणार आहे. आतापर्यंतचा हा उच्चांकी दूध फरक दिला आहे. ...

मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पिकांना बसला अतिवृष्टीचा जोरदार फटका; उत्पादकांचे दहा हजार कोटी पाण्यात - Marathi News | Soybean and cotton crops in Marathwada hit hard by heavy rains; Producers lose Rs 10,000 crore in water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पिकांना बसला अतिवृष्टीचा जोरदार फटका; उत्पादकांचे दहा हजार कोटी पाण्यात

Marathwada Farming : मराठवाडयातील सर्वच तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांच्या लागवडीपासून आजपर्यंत केलेला सुमारे दहा हजार कोटी ...

'पणन'ला कापूस खरेदीची परवानगी; सीसीआय लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता - Marathi News | 'Panaan' allowed to purchase cotton; CCI likely to sign agreement with 'Panaan' soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पणन'ला कापूस खरेदीची परवानगी; सीसीआय लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता

यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) लवकरच 'पणन' सोबत करार करण्याची शक्यता आहे. ...

यंदा पाच लाख टन गाळप झाल्यास 'हा' साखर कारखाना उसासाठी ३,१५० रुपयांचा दर देणार - Marathi News | This sugar factory will pay Rs 3,150 for sugarcane if it crushes five lakh tonnes this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पाच लाख टन गाळप झाल्यास 'हा' साखर कारखाना उसासाठी ३,१५० रुपयांचा दर देणार

Shri Sant Tukaram Sugar Factory शेतकऱ्यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवड केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. ...

दूध उत्पादन वाढविणारे कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक पशुखाद्य विकसित; डॉ. पंदेकृविचे नवे तंत्र - Marathi News | Nutritious and digestible animal feed developed from agricultural residues that increases milk production; Dr. Pandekriv's new technique | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादन वाढविणारे कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक पशुखाद्य विकसित; डॉ. पंदेकृविचे नवे तंत्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवशेषांपासून पोषक आणि पाचक अशा प्रकारच्या पशुखाद्य कँडी विकसित केल्या आहेत. यात आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे गुरांची पचनक्रिया सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...