Baradana : गेल्या पंधरा दिवसांपासून बारदान्याअभावी ठप्प असलेली सोयाबीनची हमीभाव खरेदी अखेर पुन्हा सुरू झाली आहे. कोलकात्याहून आलेल्या ३५ हजार बारदान्यामुळे बहुतांश केंद्रांवर खरेदीला वेग आला असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Baradana) ...
अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या एकूण ७६ हजार शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत तब्बल ७३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तहसील विभागाकडून १०१ कोटी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
Crop Pest Attack : बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट शेतीवर दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे परभणी जिल्ह्यातील तूर, कापूस व हरभरा या प्रमुख रब्बी पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसावर लाल्या, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी तर हरभऱ् ...
Harbhara Bhaji : हिरवीगार, कोवळी आणि चविष्ट हरभऱ्याची भाजी पुन्हा एकदा ग्रामीण स्वयंपाकघरात परतली आहे. थंडी उशिरा असली तरी बाजारात दाखल होताच या भाजीने भाव पकडला असून, शेतकरी आणि महिला मजुरांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत ठरत आहे. (Harbhara Bhaji) ...
तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे. ...
Cotton Market : केंद्र शासनाने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क तात्पुरते हटविल्याने देशांतर्गत कापसाचे दर यंदा दबावात आले आहेत. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत लागू असली, तरी कापड उद्योग लॉबीकडून मुदतवाढीची मागणी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंत ...
shetkari apghat vima yojana शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. ...