लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

राज्यात आज तुरीला कुठे मिळतोय किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Where is tur being sold in the state today? Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज तुरीला कुठे मिळतोय किती दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) रोजी एकूण ६२८४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १३ क्विंटल गज्जर, ५०६० क्विंटल लाल, १०७ क्विंटल लोकल, ७६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  ...

केंद्राचे धोरण शेतकऱ्याला पडणार महागात ! 'सीसीआय'वर कापसाची खरेदी १५ ऑक्टोबरपासून होणार सुरू - Marathi News | The Centre's policy will cost the farmers dearly! Cotton procurement on 'CCI' will start from October 15 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्राचे धोरण शेतकऱ्याला पडणार महागात ! 'सीसीआय'वर कापसाची खरेदी १५ ऑक्टोबरपासून होणार सुरू

Amravati : १२ केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त, 'कपास किसान' अॅपवर शेतकऱ्यांची नोंदणी ...

चक्क 'या' बैलाची साजरी केली बारावी पुण्यतिथी; कीर्तन आणि फुलं टाकण्याचाही कार्यक्रम - Marathi News | The twelfth death anniversary of this bull was celebrated; Kirtan and flower-throwing program was also organized | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चक्क 'या' बैलाची साजरी केली बारावी पुण्यतिथी; कीर्तन आणि फुलं टाकण्याचाही कार्यक्रम

कोरेगाव तालुका म्हटलं की गावजत्रा अन् बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड आलाच. बैलगाडा क्षेत्रात राज्यात नावाजलेला बैल हिंदकेसरी 'महाद्या. ...

दसरा सणासाठी झेंडू, शेवंती फुलांनी मळे बहरले; पावसामुळे उत्पादनात घट, दरात राहणार तेजी - Marathi News | Marigold and Shevanti flowers bloom in the gardens for Dussehra festival; Production reduced due to rain, prices will remain high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसरा सणासाठी झेंडू, शेवंती फुलांनी मळे बहरले; पावसामुळे उत्पादनात घट, दरात राहणार तेजी

Ful Market यंदा अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फुलशेती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली, तरी नवीन वाणांचा प्रयोग व लागवडीत वाढ झाली आहे. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये रविवारी, २१ सप्टेंबर २०२५ रोजी शेतीमालाची मोठी आवक नोंदवली गेली. ...

दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाने सोडली केवळ दुःखाची फुले - Marathi News | Rain leaves only flowers of sadness for farmers cultivating marigolds for Dussehra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाने सोडली केवळ दुःखाची फुले

अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा - Marathi News | Relief fund approved for Satara, Sangli When will Kolhapur get it Farmers have been waiting since May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा

जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान  ...

आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा - Marathi News | Now you can get old documents from home; Registration and Stamp Duty Department has launched 'this' new facility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा

Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. ...