लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

महिलांची छेड काढायचे वडील, गावात होत होती बदनामी, संतापलेल्या मुलाने उचललं भयानक पाऊल - Marathi News | The father used to molest women, the village was being defamed, the angry step taken by the angry son | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिलांची छेड काढायचे वडील, गावात होत होती बदनामी, संतापलेल्या मुलाने उचललं भयानक पाऊल

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधील नागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरड गावातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने बदनामी होत असलेल्या आपल्याच वडिलांची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. ...

"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली? - Marathi News | Bobby Deol s mother Prakash Kaur reaction after watching Animal movie says dont do such films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू असे चित्रपट करु नकोस" Animal पाहिल्यानंतर बॉबी देओलची आई असं का म्हणाली?

बॉबीच्या कामामुळे त्याचे चाहते इतके उत्साहित असतानाच त्याच्या आईने मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.  ...

CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा - Marathi News | CID fame actor dinesh phadnis family in shock as he celebrated anniversary with wife 15 days ago | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा

सीआयडी फेम दिनेश फडणीस यांची पत्नी धक्क्यात ...

आता पतीसोबत नांदायला तयार, छळ प्रकरण पाच वर्षांनी निकाली - Marathi News | Now ready to sleep with her husband the harassment case is settled after five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पतीसोबत नांदायला तयार, छळ प्रकरण पाच वर्षांनी निकाली

पती, सासू, सासरा, दीर आणि जाऊची निर्दोष मुक्तता ...

मुग्धा वैशंपायनच्या घरी लगीनघाई, मोठी बहीण मृदुलच्या हळदीचे फोटो केले शेअर - Marathi News | sa re ga ma pa little champs fame mugdha vaishampayan elder sister getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुग्धा वैशंपायनच्या घरी लगीनघाई, मोठी बहीण मृदुलच्या हळदीचे फोटो केले शेअर

वैशंपायन कुटुंबात लगीनघाई सुरु आहे. ...

"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर - Marathi News | Marathi actor Rohan Gujar s wife diagnosed with Breast cancer shared post to make awareness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर

स्नेहल गुजरची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ...

८ अपत्यांना जन्म द्या, कुटुंब वाढवा! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन महिलांना आवाहन - Marathi News | Give birth to 8 children, grow a family! Vladimir Putin's appeal to Russian women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८ अपत्यांना जन्म द्या, कुटुंब वाढवा! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन महिलांना आवाहन

Vladimir Putin : रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. ...

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला - Marathi News | God or Allah did not say how many children you should have Ajit Pawar's advice on Family Planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते... ...