डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती. Read More
कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोविडचे एक लक्षण आहे. याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. ...
दिव्यांगासाठी देशभर काम करणाऱ्या सक्षम (समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ ) या संघटनेमार्फत ४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने नेत्रदान संकल्प पत्र भरुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...