लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! सलूनमध्ये काम करुन तिने मिळवले १०० पर्सेंटाइल - Marathi News | Success Story : iit delhi girl chhavi gupta score 100 percentile in cat 2017 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! सलूनमध्ये काम करुन तिने मिळवले १०० पर्सेंटाइल

20 विद्यार्थ्यांमध्ये 2 मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात एका अशा मुलीचा समावेश आहे. आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर ...

फक्त आठ मिनिटांत सोडविली २०० गणिते, मेंदूच्या विकासासाठी अबॅकस पद्धत - Marathi News | 200 calculations to solve in just eight minutes, abacus method for brain development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त आठ मिनिटांत सोडविली २०० गणिते, मेंदूच्या विकासासाठी अबॅकस पद्धत

गणित सोडविणे अनेक मुलांना आवडत नाही, पण रविवारी मुंबईत पाहिलेले चित्र पाहून अनेक जण थक्क झाले. कारण ४ ते १४ वयोगटांतील अनेक विद्यार्थ्यांनी फक्त ८ मिनिटांत तब्बल २०० गणिते सोडवून अनेकांना थक्क केले. ...

२० विद्यार्थ्यांना मिळाले १०० पर्सेंटाइल; ‘कॅट’चा निकाल जाहीर - Marathi News | 20 students got 100 percentile; The result of 'CAT' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० विद्यार्थ्यांना मिळाले १०० पर्सेंटाइल; ‘कॅट’चा निकाल जाहीर

‘कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट’(कॅट) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आल्या. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही २० विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. यंदा या २० विद्यार्थ्यांमध्ये २ मुलींचा आणि तीन अभियांत्रिकी बॅकग्राउंड नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश ...

नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा - Marathi News | Nashik students on Sunday gave the examination postponed due to Maharashtra shutdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा

महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते. ...

अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही परीक्षा? विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा - Marathi News | The exam is still incomplete? Students warn on the road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही परीक्षा? विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने क ...

विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा - Marathi News | University Circular: Special examination of absent students on January 6 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा

महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक ...

प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल - Marathi News |  Twelve people will be selected for each post, change in the rules of 'MPSC' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. ...

जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत - Marathi News | Order to District Collector: Recognizing ineligible candidates for recruitment of well-known police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकाºयांना आदेश : अपात्र उमेदवारांचे म्हणणे मान्य बहुचर्चित पोलीसपाटील भरतीसाठी फेरमुलाखत

नाशिक : दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या पोलीसपाटील व कोतवाल भरतीतील अनियमिततेविरुद्ध उच्च न्यायालय व मॅटकडे धाव घेतलेल्या अपात्र उमेदवारांचे म्हणणे अखेर मान्य करून मॅटने अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याचे आदे ...