प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला. ...
अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत ...
अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली आहे. ...
द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. फक्त ५ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलल्याने, आता स्टुडंट लॉ कौन्सिलसह विद्यार्थ्यांनी एलएलएम परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. ...
मुंबई विद्यापीठात उन्हाळी परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा फटका अजूनही विद्यार्थ्यांना बसत आहे. विधि अभ्यासक्रमाचे वर्ग आॅक्टोबर महिन्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे ९० दिवसांच्या आधी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. ...
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहे. ...