गरीब विद्यार्थ्यांना विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही शुल्कवाढ परवडणारी नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. ...
सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता. ...