लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

ICC World Cup 2019: इंग्लंड बांगलादेशविरुद्ध भिडणार - Marathi News | ICC World Cup 2019: England will play against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंड बांगलादेशविरुद्ध भिडणार

दोन्ही संघांदरम्यान सन २००० पासून आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून इंग्लंडने १६, तर बांगलादेशने ४ सामने जिंकले आहेत. ...

ICC World Cup 2019 : शोएब अख्तर म्हणतो, हा तर पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक! - Marathi News | ICC World Cup 2019 : shoaib akhtar say it's a Pakistan team surgical strike on England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शोएब अख्तर म्हणतो, हा तर पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक!

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला सोमवारी बेभरवशी पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला. ...

ICC World Cup 2019 : या 'सेन्चुरी लॉजिक'नुसार यावेळचा वर्ल्ड कप इंग्लंडचाच; पण.... - Marathi News | ICC World Cup 2019 : In the last 3 world cup's the team of the player that has scored the FIRST 100 has gone on to WIN, Can England do it? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : या 'सेन्चुरी लॉजिक'नुसार यावेळचा वर्ल्ड कप इंग्लंडचाच; पण....

ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या शतकाचा मान इंग्लंडच्या जो रूटने पटकावला, पण पाकिस्तानने त्यांच्या विजयावर विरजण घातले. ...

ICC World Cup 2019 : डावात दोन शतके तरी पराभव; इंग्लंडच्या पदरी चौथ्यांदा अपयश  - Marathi News | ICC World Cup 2019: forth time that England lose after two batsman hit a centuries in inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : डावात दोन शतके तरी पराभव; इंग्लंडच्या पदरी चौथ्यांदा अपयश 

ICC World Cup 2019: वन डे क्रिकेट म्हणजे अजब  आहे. यात कधी 400 धावासुध्दा विजयाला पुरेशा नसतात आणि कधी शंभर धावासुध्दा विजय मिळवून देतात. ...

ICC World Cup 2019 : जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना झाली शिक्षा, जाणून घ्या का? - Marathi News | ICC World Cup 2019 : Jason Roy and Jofra Archer had been fined match fee for breaching Level One of the ICC Code of Conduct during England vs Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना झाली शिक्षा, जाणून घ्या का?

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला सोमवारी बेभरवशी पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला. 348 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 334 धावाच करता आल्या. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रम - Marathi News | ICC World Cup 2019 :  For the 1st time, England two players scored centuries in a World Cup defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रम

ICC World Cup 2019 :  वेस्ट इंडिजकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी कमाल केली. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान तिनशे पार, इंग्लंडपुढे 349 धावांचे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan given 349 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान तिनशे पार, इंग्लंडपुढे 349 धावांचे आव्हान

पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला यावेळी शतक झळकावता आले नाही. ...

ICC World Cup 2019 : बटलरची चपळ स्टम्पिंग, ख्रिस वोक्सचा सुपरमॅन झेल; पाकिस्तानचे सलामीवीर माघारी - Marathi News | ICC World Cup 2019: jose Buttler's quick stumping, Chris Woakes's Superman caught; Pakistan's opener out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बटलरची चपळ स्टम्पिंग, ख्रिस वोक्सचा सुपरमॅन झेल; पाकिस्तानचे सलामीवीर माघारी

ICC World Cup 2019:वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करण्यात लडखळारे पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरले होते. ...