लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

पाकिस्तानचा संघ इंग्लंडला भिडणार, पण पाक चाहते सामने नाही पाहू शकणार; भारताकडे बोट दाखवत मंत्र्यांनी घेतला निर्णय  - Marathi News | England series not to be telecast in Pakistan as Indian company holds rights: Pak minister Fawad Chaudhry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा संघ इंग्लंडला भिडणार, पण पाक चाहते सामने नाही पाहू शकणार; भारताकडे बोट दाखवत मंत्र्यांनी घेतला निर्णय 

पाकिस्तानाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतु या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये होऊ शकणार नाही. ...

जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार? - Marathi News | James Anderson deletes his ‘lesbian’ tweet from 2010, says ‘he is a changed person now’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेम्स अँडरसन अडचणीत; सहकारी खेळाडूला ͑ लेस्बीयन ͑ संबोधणारे ट्विट व्हायरल, बंदीची कारवाई होणार?

इंग्लंडचे खेळाडू सध्या त्यांचे जूने ट्विट डिलीट करण्याच व्यग्र झाले असतील. ...

करारावर स्वाक्षरी न करता इंग्लंड दौरा करणार लंकेचे खेळाडू - Marathi News | The Sri Lankan will tour England without signing a contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करारावर स्वाक्षरी न करता इंग्लंड दौरा करणार लंकेचे खेळाडू

श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. ...

रॉबिन्सनचा पर्याय बेसचेही वादग्रस्त ट्विट व्हायरल - Marathi News | Robinson's alternative base's controversial tweet also went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉबिन्सनचा पर्याय बेसचेही वादग्रस्त ट्विट व्हायरल

Ollie Robinson : जुने ट्विट व्हायरल झाल्यामुळे रॉबिन्सनला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे बेसचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. तरीही इंग्लंडच्या अडचणीत भर पडली. ...

...म्हणून क्रिकेटपटूंचे चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्य, मानसिक आरोग्य व्यवस्थापन महत्त्वपूर्ण - कोहली - Marathi News | ... So the cricketers lived in England for four months, mental health management is important - Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून क्रिकेटपटूंचे चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्य, मानसिक आरोग्य व्यवस्थापन महत्त्वपूर्ण - कोहली

Virat Kohli : भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये खेळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक खेळतील. दरम्यान, भारताचा आणखी एक संघ श्रीलंका आणि बांगला देशचा दौरा करणार आहे. विराटने इंग्लंडमधील ‘ब्रेक’चे स्वागत केले.  ...

England vs New Zealand 1st Test : पहिली कसोटी अनिर्णित, सिबलचे अर्धशतक, रुटची संयमी खेळी - Marathi News | England vs New Zealand 1st Test : First Test draw, Sibal's half-century, Root's restrained play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs New Zealand 1st Test : पहिली कसोटी अनिर्णित, सिबलचे अर्धशतक, रुटची संयमी खेळी

England vs New Zealand 1st Test : यजमान संघ अखेरच्या सत्रात सामना अनिर्णित राखण्याच्या निर्धाराने खेळ केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ७०  षटकांच्या खेळात पहिल्या डावातील शतकवीर सलामीचा फलंदाज रोरी बर्न्स (२५) व जॅक क्राऊली (०२) यांच्या विकेट ...

रवींद्र जडेजा सरावास सुरुवात करणारा पहिला खेळाडू - Marathi News | Ravindra Jadeja is the first player to start training | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा सरावास सुरुवात करणारा पहिला खेळाडू

Ravindra Jadeja : आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळणाऱ्या जडेजाने कारकिर्दीत २२० बळी घेतले आहेत. त्याने १९५४ धावा केल्या असून त्यात एक शतक व १५ अर्धशतकांचा समावेश आहे. ...

WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले... - Marathi News | dilip vengsarkar warns team india lack of match practice may hurt virat kohli rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: एका चुकीमुळे टीम इंडियाचा होऊ शकतो पराभव? दिग्गज माजी खेळाडू म्हणाले...

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेआधी भारतीय संघाला सरावासाठी कमी वेळ मिळणं ही गोष्ट कर्णधार विराट कोहलीला चिंतेचा विषय वाटत नाही. ...