लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

१०४ वर्षीय आजीचं तुरूंगात जाण्याचं होतं स्वप्न, पोलिसांनी काय केलं असावं?  - Marathi News | 104 year old woman wants to be arrested once in life and see jail news goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०४ वर्षीय आजीचं तुरूंगात जाण्याचं होतं स्वप्न, पोलिसांनी काय केलं असावं? 

तुरूंगात जाणं कधी कुणाचं स्वप्न असू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडमध्ये राहणाऱ्या १०४ वर्षीय ऐनी ब्रोकनब्रो यांचं एकच स्वप्न होतं. ...

Video: 'त्याने' चोप चोप चोपलं, २५ चेंडूंत शतक ठोकलं! - Marathi News | will jacks scored spectacular century on 25 balls in t10 tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'त्याने' चोप चोप चोपलं, २५ चेंडूंत शतक ठोकलं!

प्रोफेशनल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजानं झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक मानलं जातंय. ...

इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी - Marathi News | England batsman scored 25 off 100 balls; Six sixes in the overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या फलंदाजाने कुटले २५ चेंडूत शतक; षटकात सहा षटकारांची आतषबाजी

इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी खेळाडू विल जॅक्सच्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद गुरुवारी अनुभवला. ...

नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर! - Marathi News |  Neerav Modi is on the way to Vijay Mallya! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नीरव मोदीही विजय मल्ल्याच्या वाटेवर!

नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील. ...

सुटता सुटेना ब्रेक्झिटचा गडबडगुंता - Marathi News | complications of brexit are not ending | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुटता सुटेना ब्रेक्झिटचा गडबडगुंता

फोडा आणि झोडा हे तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर सर्वत्र अमलात आणणाऱ्या ब्रिटनची, युरोपीय महासंघात राहायचे का बाहेर निघायचे आणि आता कोणत्या अटी-शर्तींवर बाहेर पडायचे या प्रश्नांवरून होणारी वाताहत थांबण्याचे नाव घेत नाहीये. ...

ब्रेक्झिटचा राजकीय अंधार अन् जवळ आलेला सूर्यास्त - Marathi News | economic effects of brexit creates panic in britain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रेक्झिटचा राजकीय अंधार अन् जवळ आलेला सूर्यास्त

जगाच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ब्रिटनची अधोगती रोखण्यासाठी आता त्या देशाला आपल्या नीतिमूल्यांच्या फेरतपासणीपासूनच सुरुवात करावी लागेल; अन्यथा सूर्यास्त अटळ आहे. ...

फक्त 15 धावा करत ख्रिस गेलने रचला नवीन विक्रम - Marathi News | Chris Gayle created a new record with just 15 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त 15 धावा करत ख्रिस गेलने रचला नवीन विक्रम

गेलचे वय आहे 39. पण अजूनही युवा खेळाडूंना लाजवेल, अशी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. ...

इंग्रजही भारताला फॉलो करतात तेव्हा... - Marathi News | When the British follow India ... 3D Zebra crossing on trial basis | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इंग्रजही भारताला फॉलो करतात तेव्हा...

ब्रिटनमधील रस्त्यांवर आता थ्री डी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. ...