Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Alibaba Electric Bike : इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार जगभरात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये विविध फिचर देण्यात येत आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या एका स्टार्टअपने लुनासारख्या दिसणाऱ्या स्कूटरला रिव्हर्स पार्किंग सिस्टिम दिली आहे. या पुढची कडी म्हणजे आता एका ...
Nexzu Mobility Rompus+ electric cycle: भारतातील मोठी पिझ्झा कंपनी असलेल्या पापा जॉन्स पिझ्झाचे गुंतवणूकदार असलेल्या अतुल्य मित्तल यांच्या कंपनीने ही सायकल बनविली आहे. त्यांनी त्यांच्या गरजेसाठी अवान मोटर्सनावाची कंपनी स्थापन केली होती. त्याची नेक्सझू ...