लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्या

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार - Marathi News | Ola's electric scooter is coming; will be charged in just 5 minutes, 240 km Range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार

Ola's electric scooter will hit Indian Market soon: ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा अधिकृत फोटो समोर आला आहे. पुढील काही महिन्यांत ही स्कूटर भारतात लाँच होईल. काही काळापूर्वी ओलाने Etergo ही कंपनी ताब्यात घेतली आहे. ...

मस्तच! केंद्र सरकारचं 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन', पुण्यात होणार 50 चार्जिंग स्टेशन, सीएनजी पंपांचीही उभारणी   - Marathi News | Electric Vehicle Naation 50 charging station in pune | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मस्तच! केंद्र सरकारचं 'इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन', पुण्यात होणार 50 चार्जिंग स्टेशन, सीएनजी पंपांचीही उभारणी  

Electric Vehicle Naation : इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञान हे यापुढील कालावधीत जागतिक स्तरावर दळणवळणाच्या क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणणारी बाब ठरणार आहे. ...

एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | 480 km range in a single charge; Hyundai Ioniq 5 Launched, find out the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका चार्जमध्ये 480 किमी रेंज; Hyundai Ioniq 5 लाँच, जाणून घ्या किंमत

Hyundai Ioniq 5 : ह्युंदाईच्या Ioniq 5 कारने कोना ईव्हीला मागे टाकले आहे. कोना इलेक्ट्रीक या आधी सर्वाधिक रेंज देणारी कार होती. ...

आता टमटम डिझेल नाही, विजेवर चालणार; पियाजिओकडून अ‍ॅपे एफक्स लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | Piaggio launches the Ape’ Electrik FX range of electric vehicles in Cargo and Passenger segment | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टमटम डिझेल नाही, विजेवर चालणार; पियाजिओकडून अ‍ॅपे एफक्स लाँच, जाणून घ्या किंमत

Piaggio Ape EV Launch: पियाजिओने रिक्षा क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आहे. थाड, थाड, थाड अशा आवाजावरून टमटम म्हणून ओळखली जाणारी रिक्षा आता सायलंट होणार आहे. ...

Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या... - Marathi News | five reasons to buy a Electric car, scooter; Find out why Electric Vehicle? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...

Electric Car, Scooter Benefits : इलेक्ट्रीक वाहनांचे समज-गैरसमज, फायदे तोटे आपण याआधी पाहिले आहेत. आता इलेक्ट्रीक वाहने घेण्याची पाच कारणे पाहुयात जी पेट्रोल, डिझेलच्या किंवा सीएनजीच्या कार, स्कूटरमध्ये सापडणार नाहीत. ...

भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत - Marathi News | kabira mobility launched indias fastest high speed electric bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच; ५० मिनिटांत चार्ज, १२० कि.मी. वेग, पाहा किंमत

कबिरा मोबिलिटी या कंपनीने भारताची पहिली हायस्पीड फास्टेस्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. ही बाइक KM3000 आणि KM4000 या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ...

पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल... - Marathi News | Use electric scooters will save 22000 per year, compared to petrol scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर वापरा; वर्षाला 22000 रुपयांची बचत होईल...

electric scooters: वर्षाला वाचणारे महत्वाचे हे पैसे काही रजिस्ट्रेशनवर नाही तर तुमच्या दररोजच्या वापरावर वाचणार आहेत. शिवाय पर्यावरणही वाचणार आहे. ...

MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स - Marathi News | 2021 mg zs ev launch in india know about price and new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स

MG Motors कंपनीच्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले. ...